Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जिवंत प्रेतांच्या गर्दीत तोच एकटा..’; सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शेखर सुमन यांचा मोदी सरकारवर निशाणा

Sonam Wangchuk: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला अभिनेता शेखर सुमन यांनी पाठिंबा दिला असून त्यांनी शिक्षण व्यवस्था आणि सरकारवर टीका केली आहे. ते काय म्हणाले ते जाणून घेऊया

  • By अमृता यादव
Updated On: Jul 19, 2026 | 12:13 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sonam Wangchuk: सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आता विविध क्षेत्रांतून पाठिंबा मिळू लागला आहे. २८ जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे त्यांनी शिक्षणविषयक मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या २०व्या दिवशी प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. दरम्यान, त्यांची पत्नी डॉ. गीतांजली आणि समर्थकांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची मागणी केली आहे. तसेच, समर्थकांचा दावा आहे की न्यायालयाच्या आदेशाशिवाय त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, या दाव्याबाबत प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

दरम्यान, ‘शेखर टुनाईट’ या कार्यक्रमातून सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करणारे अभिनेते शेखर सुमन यांनी सोनम वांगचुक यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. कार्यक्रमाच्या एका भागात त्यांनी वांगचुक यांच्या आंदोलनावर भाष्य करत सरकारवरही प्रश्न उपस्थित केले. विशेष म्हणजे, हा भाग जंतर-मंतरवरील पोलिसांच्या कारवाईपूर्वीच प्रसारित झाला होता आणि त्यातील व्हिडिओ क्लिप्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शेखर सुमन म्हणाले, “सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि ढासळत चाललेल्या शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेसाठी अनेक दिवसांपासून उपोषण करत आहेत. पण याचे कोणालाही आश्चर्य वाटत नाही. देशाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी एक व्यक्ती लढत असताना व्यवस्था मात्र गप्प आहे.”

ते पुढे म्हणाले, “ही व्यवस्था केवळ मुकी, बहिरी आणि असंवेदनशील नाही, तर संकुचित, हृदयशून्य आणि आत्महीनही आहे. सोनम वांगचुक यांचे शरीर थकले असले तरी त्यांचा निर्धार कायम आहे. आपल्या सर्व जिवंत प्रेतांमध्ये तोच एकटा खऱ्या अर्थाने जिवंत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या गोष्टीचे इतर कोणालाही आश्चर्य वाटत नाही.”

Jennifer Winget Wedding: व्हाईट गाऊन, डायमंड रिंग अन्…, अखेर जेनिफर विंगेट अडकली लग्नबंधनात; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

शेखर सुमन यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तर काहींनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Sonam Wangchuk : ‘अशी कायरता कधी पाहिलीये का?’ विशाल दादलानी भडकला! व्यक्त केला राग, म्हणाला ‘जागे व्हा!’

Web Title: Shekhar suman has extended his support to sonam wangchuks hunger strike and criticized the modi government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • delhi
  • Shekhar Suman
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?
1

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.