Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunny Leone: सनी लिओनी बनली ‘शांताबाई’! मराठमोळ्या अंदाजात भन्नाट जलवा

Sunny Leone: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ‘शांताबाई’ या नव्या गाण्यात एका हटके मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे. या गाण्याची झलक आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, त्यामुळे पूर्ण गाण्याची उत्सुकता होती. अखेर ‘शांताबाई’ हे गाणे प्रदर्शित झाले असून सनीचा डान्स, एक्सप्रेशन आणि मॉडर्न मराठमोळा लूक लक्ष वेधून घेत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 05, 2026 | 01:28 PM
Sunny Leone: सनी लिओनी बनली ‘शांताबाई’! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sunny Leone: सनी लिओनी बनली ‘शांताबाई’! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सनी लिओनीचा मराठमोळा लूक
  • ‘शांताबाई’ गाणं प्रदर्शित
  • संजय लोंढेंचं जोशपूर्ण संगीत
बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीला तुम्ही आतापर्यंत ग्लॅमरस अंदाजात बघितलं असेल. पण आता ती एकदम वेगळ्या मराठमोळ्या लूकमध्ये आली आहे. लोकांना तिचा हा अंदाज खूप आवडतोय. ‘शांताबाई’ नावाचं तिचं गाणं नुकतंच प्रदर्शित असून त्याची चर्चा सर्वत्र आहे. या गाण्याची छोटी झलक आधीच आली होती, तेव्हापासून लोक पूर्ण गाण्याची वाट बघत होते. फायनली आता पूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून सनी लिओनीने शांताबाईचा एकदम मॉडर्न आणि झक्कास अवतार केला आहे. तिचा डान्स, तिचे एक्सप्रेशन आणि गाण्याचा ठेका सगळंच भन्नाट आहे. Sunny Leone:

गाण्याबद्दल

हे गाण्याचा फक्त डान्स नाहीतर त्याचं म्युझिक सुद्धा जोरदार आहे. या गाण्याचं संगीत, शब्द आणि गायन संजय लोंढे यांनी केलं असून त्यांनी एकदम जोश भरलं म्युझिक दिलं आहे. त्यावर सनीचा डान्स बघणं म्हणजे एकदम मेजवानी आहे. तुम्हाला हे गाणं बघायचं असेल तर SKR Music and Movies या युट्यूब चॅनेलवर जाऊन पाहू शकता. तसेच हे गाणं स्पॉटिफाय, जिओ सावन, गाना अशा सगळ्या म्युझिक अॅपवर पण ऐकायला मिळेल.

‘द महाराष्ट्र फाईल्स’ सिनेमा

हे ‘शांताबाई’ गाणं ‘द महाराष्ट्र फाईल्स’ या सिनेमातलं असून हा चित्रपट एका वेगळ्या विषयावर आहे. समाजात ज्या लोकांकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यांचा आवाज या सिनेमातून मांडला आहे. हा सिनेमा आता प्राईम व्हिडिओवर सुद्धा आला आहे, त्यामुळे तुम्ही घरी बसून बघू शकता. उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे यांच्यासोबत सनी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील आणि मंगली असे मोठ -मोठे कलाकार आहेत. सगळे मोठे आणि अनुभवी कलाकार असल्याने सिनेमाला एक वेगळीच ताकद आली आहे.

Suraj Chavan: ‘सूरज चव्हाण झाला बाबा!’ कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या सिनेमाचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते संजीव कुमार राठोड आहेत. त्यांच्यासोबत क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून शालिनी राठोड आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून आर्यन राठोड यांनी काम केलं आहे. एकंदरीत सनी लिओनीला असा मराठी अंदाजात बघणं हीच एक वेगळी गोष्ट आहे. तिच्या फॅन्ससाठी तर ही ट्रीट आहे. तुम्ही अजून ‘शांताबाई’ बघितलं नसेल तर लगेच जाऊन बघा, सनीचा हा आधुनिक शांताबाईचा जलवा तुम्हाला नक्की आवडेल.

Irene Rudakova Video: रिक्षाचालकाला शिवीगाळ अन् अरेरावी! कारवाल्याचा संतापजनक प्रकार बिग बॉस मराठी फेम इरीनाने केला उघड

मुंबईत गाड्या खूप वाढल्या आहेत. रस्ता लहान आणि गाड्या जास्त, त्यामुळे रोज कुठे ना कुठे टक्कर, भांडण होतच राहतात. कधी घाईमुळे अपघात होतो तर कधी ब्रेक लागला नाही म्हणून गाड्या एकमेकांवर आदळतात. त्यामुळे वाद होतो. बऱ्याच वेळा मोठ्या कारवाले गरीब रिक्षावाल्यांवर दादागिरी करतात. असाच एक प्रकार बिग बॉस मराठी फेम इरिना रुडाकोवा सोबत घडला आहे.

Irene Rudakova Video: रिक्षाचालकाला शिवीगाळ अन् अरेरावी! कारवाल्याचा संतापजनक प्रकार बिग बॉस मराठी फेम इरीनाने केला उघड

Web Title: Sunny leone became shantabai a wonderful fire in maratha fashion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • New Song
  • Sunny Leone

संबंधित बातम्या

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष
1

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष

Janhvi Killekar on Bigg Boss Marathi 5: ‘मला खरंच भांडता येत नाही, म्हणून…’  बिग बॉस मराठीबाबत जान्हवी किल्लेकरचा मोठा खुलासा
2

Janhvi Killekar on Bigg Boss Marathi 5: ‘मला खरंच भांडता येत नाही, म्हणून…’ बिग बॉस मराठीबाबत जान्हवी किल्लेकरचा मोठा खुलासा

Irene Rudakova Video: रिक्षाचालकाला शिवीगाळ अन् अरेरावी! कारवाल्याचा संतापजनक प्रकार बिग बॉस मराठी फेम इरीनाने केला उघड
3

Irene Rudakova Video: रिक्षाचालकाला शिवीगाळ अन् अरेरावी! कारवाल्याचा संतापजनक प्रकार बिग बॉस मराठी फेम इरीनाने केला उघड

Tuzya Ayla Song Release: ‘बागड बागड…’ म्हणत पुन्हा बालपणात घेऊन जाणार! सुजय डहाके यांच्या सिनेमातील गाणं रिलीज
4

Tuzya Ayla Song Release: ‘बागड बागड…’ म्हणत पुन्हा बालपणात घेऊन जाणार! सुजय डहाके यांच्या सिनेमातील गाणं रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.