Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suvrat Joshi: ‘साधे वैज्ञानिक म्हणायला लायक नसलेल्या सोनम वांगचुक यांना…’; मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Suvrat Joshi: सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवस सुरू असलेलं उपोषण सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर मागे घेतलं आहे. या घडामोडीनंतर अभिनेता सुव्रत जोशी यांच्या उपरोधिक सोशल मीडिया पोस्टचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 25, 2026 | 11:07 AM
Suvrat Joshi Viral Post (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Suvrat Joshi Viral Post (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर संपलं
  • तब्बल 26 दिवस सुरू असलेल्या आंदोलनाची सांगता
  • मराठी अभिनेता सुव्रत जोशी
Suvrat Joshi Viral Post: गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात चर्चेत असलेलं सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर संपलं आहे. तब्बल 26 दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाची सांगता सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर झाली. रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. सरकारने काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं सांगितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या संपूर्ण घडामोडीनंतर सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. मराठी अभिनेता सुव्रत जोशीनी(Subrat Joshi) केलेल्या एका पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी थेट कोणावर आरोप न करता उपरोधिक शैलीत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांच्या पोस्टची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Mamachya Govyaala Jauya : कॉमेडी, Action , सस्पेन्स आणि डॉनगिरीचा धमाका! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

सुव्रत जोशीने पोस्टमध्ये नक्की काय लिहितो?

सुव्रत पोस्टमध्ये लिहितो की, “Fraandsss, कालपर्यंत Chinese agent असलेल्या, साधे वैज्ञानिक म्हणायला लायक नसलेल्या, थेट पाकिस्तान मध्ये जाऊन कॉन्फरन्स केलेल्या, स्वतःच्या नावावर एकही पेटंट नसलेल्या, केवळ स्वतःच्या NGO ला परदेशी फंडिंग मिळणार नाही हा क्षुल्लक कारणावरून..शिक्षणाचे कारण देऊन उपोषणाला बसलेल्या सोनम जी वांगचुक यांना अचानक काल रात्री भाजप चे प्रमुख स्वतः जाऊन उपोषण तोडायला मदत करतात. माननीय पंतप्रधान त्यांना तब्येत सांभाळायला सांगतात. आणि त्यांच्याबद्दल गौरवास्पद बोलतात.”

“अचानक ” राष्ट्रीय संपत्ती” मधे रूपांतर झाले?”

पुढे सुव्रत लिहितो की, सोनम जी आता Chinese agent आहेत की नाही?उपोषणाच्या काळात त्यांना कुठलं सिरम देण्यात आलं का, ज्यामुळे त्यांचं आता अचानक ” राष्ट्रीय संपत्ती” मधे रूपांतर झाले? या मास्टर स्ट्रोक चा आम्ही आम्ही स्पिनर्स नी कसा अर्थ लावावा? सोनम जीना पाठिंबा दाखवणारे “आम्ही किडे” आता फुलपाखरू झालो का?

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज! प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

कृपया ही पोस्ट अधिकाधिक शेअर करून या पामराच्या प्रश्नांना उत्तरं शोधून द्या! 🙏🏽 माझ्या washed ब्रेन ला पुन्हा मळवा!!! थांबा का यासाठी मला धुरंधर ३ ची वाट पहावी लागणार! ( आणि मी हे असे बोलल्याने आता पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्री मागे रहाणार, मला कुणीच नाही विचारणार,आदित्य धर आणि विवेक अग्निहोत्री तर नाहीच नाही… आणि हिंदी चित्रपट ५००० करोड कमावणार)

Web Title: Suvrat joshis cryptic post sparks social media buzz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actor
  • Student Protest

संबंधित बातम्या

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! पेपरफुटीप्रकरणी सरकार आणि आयोगाविरोधात नेते आक्रमक
1

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! पेपरफुटीप्रकरणी सरकार आणि आयोगाविरोधात नेते आक्रमक

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल
2

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

सांगलीत शिक्षक दिनीच मनपा शाळेला टाळे; लोकप्रिय शिक्षकाच्या बदलीविरोधात पालक-विद्यार्थी आक्रमक
3

सांगलीत शिक्षक दिनीच मनपा शाळेला टाळे; लोकप्रिय शिक्षकाच्या बदलीविरोधात पालक-विद्यार्थी आक्रमक

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
4

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.