Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्या दिल्लीत शिवसेनेचे नाराज 12 खासदार पत्रकार परिषद घेणार

शिंदे गटाची कार्यकारणी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. (National Executive announced) त्यानंतर आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार आहे. शिवसेनेचे नाराज 12 खासदार उद्या दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 18, 2022 | 06:12 PM
उद्या दिल्लीत शिवसेनेचे नाराज 12 खासदार पत्रकार परिषद घेणार
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : शिवसेनेतील 39 आमदारांनी (Shivsena 39 MLA) बंड केल्यानंतर आता शिंदे गटात सामील होण्याचा धडाका सुरुच आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जबाबदारी स्विकारली आहे. त्यांनतर त्यांनी कामांचा धडाका सुरु केला आहे. आज शिंदे गटाची ऑनलाईन बैठक (Online meeting) पार पडली या बैठकीला शिवसेनेतील 14 खासदारांनी (14 MP Attend) हजेरी लावल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर शिंदे गटाची कार्यकारणी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. (National Executive announced) त्यानंतर आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार आहे. शिवसेनेचे नाराज 12 खासदार उद्या दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. (Press conference in Delhi tomorrow) या खासदारांमध्ये हेमंत पाटील, सदाशिव लोखंडे, धैयशील माने, भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, कृपाल तुमाने, प्रताप जाधव यांच्यासह चौदा खासदार उद्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

[read_also content=”शिंदे गटाकडून कार्यकारिणी जाहीर, ‘या’ नेत्यांना मिळाले कार्यकारणीत स्थान https://www.navarashtra.com/maharashtra/executive-announced-by-shinde-group-these-leaders-got-position-in-executive-305572.html”]

दरम्यान, हे सर्व खासदार पक्षातील घुसमट आणि नाराजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहेत. शिंदे गटातील नव्या कार्यकारणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख असतील. नव्या कार्यकारणीमुळं शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड झाली आहे. उपनेते पदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेतून ज्यांना दूर केले त्यांनाच नव्या राष्ट्रीय कार्यकारिणी स्थान देण्यात आलं आहे. तसेच कामाची जबाबदारी सुद्धा देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

Web Title: 12 disgruntled mp of shivsena will hold a press conference in delhi tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 06:11 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच
1

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
2

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
4

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.