Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हिंमत असेल तर अमित शहांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी’; अभिषेक बॅनर्जींचे आव्हान

हिंमत असेल तर अमित शहांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी. जर या निवडणुकीत माझा पराभव झाला, तर मी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेईन, असे आव्हान ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 02, 2024 | 10:17 AM
‘हिंमत असेल तर अमित शहांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी’; अभिषेक बॅनर्जींचे आव्हान
Follow Us
Follow Us:

कोलकाता : हिंमत असेल तर अमित शहांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी. जर या निवडणुकीत माझा पराभव झाला, तर मी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेईन, असे आव्हान ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी दिले.

पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीकाही केली. जर भाजपाला वाटत असेल की मी सक्रीय राजकारणातून निवृत्त्व व्हावे, तर भाजपापुढे तीन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे त्यांनी पश्चिम बंगालचे जीएसटीचे पैसे परत करावे, मी 24 तासांत राजकारणातून निवृत्ती घेईन. दुसरा पर्याय त्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा थकीत निधी द्यावा, मी लगेच निवृत्ती घेईन आणि तिसरा पर्याय म्हणजे अमित शाह यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, माझा जर पराभव झाला, तर मी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेईन, अशी प्रतिक्रिया अभिषेक बॅनर्जी यांनी दिली.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील एका सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांना त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली होती.

शहांकडून नैतिक मूल्ये शिकण्याची गरज नाही

अमित शाह हे कधीच कोणत्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. त्यांना गुजरातमध्ये तडीपार करण्यात आले होते. ते तुरूंगातही जाऊन आले आहेत. त्यांच्याकडून आम्हाला नैतिक मूल्ये आणि विचारधारा शिकण्याची गरज नाही, अशी टीकाही अभिषेक बॅनर्जी यांनी केली.

Web Title: Amit shah should contest the election against me if he dares says abhishek banerjee nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2024 | 09:55 AM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • political news
  • West bengal

संबंधित बातम्या

झेड-प्लस सुरक्षेत मोठा भंग! ममतांच्या दिशेने चाकू घेऊन धावता प्रयत्न ‘पिशी’ म्हणत जवळ आली अन्…
1

झेड-प्लस सुरक्षेत मोठा भंग! ममतांच्या दिशेने चाकू घेऊन धावता प्रयत्न ‘पिशी’ म्हणत जवळ आली अन्…

Football चाहत्यांनो ‘चलो कोलकाता’; चक्क रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाच्या दिग्गजांना भिडताना पाहण्याची मिळणार संधी
2

Football चाहत्यांनो ‘चलो कोलकाता’; चक्क रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाच्या दिग्गजांना भिडताना पाहण्याची मिळणार संधी

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
3

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Darjeelingमध्ये Toy Train आणि स्कूटीची टक्कर! VIDEO पाहून नेटकऱ्यांचं भन्नाट उत्तर, ‘चूक पटरीची!’
4

Darjeelingमध्ये Toy Train आणि स्कूटीची टक्कर! VIDEO पाहून नेटकऱ्यांचं भन्नाट उत्तर, ‘चूक पटरीची!’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.