Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Election 2025: दिल्ली निवडणुकांबाबत केजरीवालांचे मोठे विधान; ‘आम्ही कोणत्याही पक्षाशी…’

दिल्लीत आजकाल ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापारी, समाजातील प्रत्येक घटकातील लोक गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत. गृहमंत्री अमित शहा यावर कोणतीही कारवाई करत नाहीत

  • By anuradha sagar
Updated On: Dec 01, 2024 | 02:18 PM
अरविंद केजरीवाल राज्यसभेवर जाणार? दिल्लीतील पराभवानंतर आप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

अरविंद केजरीवाल राज्यसभेवर जाणार? दिल्लीतील पराभवानंतर आप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्लीच्या उत्तर नगरमधून आम आदमी पक्षाचे दोन टर्म आमदार नरेश बल्यान यांना अटक करण्यात आली. त्यानंतर  अवघ्या एका दिवसांत पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुका 2025 संदर्भात मोठे विधान केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही कोणत्याही  आम्ही कोणतीही युती करत नाही. दिल्लीतील सर्व जागांवर आप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तसेच, भाजपला दिल्लीत परिवर्तन यात्रा काढू द्या, लोकशाहीत तसे करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत कोणीही काहीही करू शकतो.

आपचे आमदार नरेश बलियांन यांच्या अटकेबाबत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले  की, उत्तम नगरमधील माझे आमदार नरेश बलियान यांना 30 नोव्हेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली होती.  ते गुंडाच्या विरोधात सातत्याने तक्रारी करत होते. आता  त्यांच्या मुलालाही टार्गेट करण्यात आले आहे. बलियांना यांना धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे घ्या आणि ते आम्हाला द्या, असे आदेश गुंड कपिल सांगवानने या गुंडांना सांगितले होते. पण या गुंडावर कारवाई करण्याऐवजी  दिल्ली पोलिसांनी बलियान यांनाच अटक केली.

Arvind Kejriwal Attack:अरविंद केजरीवालांवर जीवघेणा हल्ला; दिल्लीत नेमकं झालं काय?

 फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागांवर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत चौथ्यांदा दिल्लीत सत्तेवर येण्यासाठी ‘आप’ जोरदार प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, यावेळी भाजप आणि काँग्रेसचे नेतेही आपच्या विरोधात आक्रमक वृत्तीत दिसत आहेत. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. आठ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले.

दरम्यान, काल रात्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी (30 नोव्हेंबर)  संध्याकाळी दिल्लीतील ग्रेटर कैलाश परिसरात पुन्हा एकदा हल्ला झाला. पदयात्रेदरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर  एक द्रव पदार्थ फेकला. त्याचवेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षा पथकाने त्याला तत्काळ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पण या घटनेनंतर राजधानीत  राजकीय वर्तुळात एकच खळबळ  उडाली होती.

Pakistan News: पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान हिंसाचारात दोषी; न्यायालकडून ठोस पुरावे सादर

या घटनेनंतर केजरीवाल म्हणाले की, दिल्लीच्या पॉश भागात असलेल्या पंचशीलमध्ये एका वृद्धाची हत्या करण्यात आली होती, आज आम्ही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संपूर्ण कुटुंब  शोकाकुल आहे. दिल्लीत आजकाल ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापारी, समाजातील प्रत्येक घटकातील लोक गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत. गृहमंत्री अमित शहा यावर कोणतीही कारवाई करत नाहीत.असा आरोप  अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

गेल्या 35 मधील हा तिसरा हल्ला असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे. यापूर्वी 25 ऑक्टोबरला विकासपुरी, 27 नोव्हेंबरला नांगलोई आणि आज 30 नोव्हेंबरला ग्रेटर कैलासमध्ये हल्ला झाला होता. भाजपला केजरीवालांना मारायचे आहे का? हल्लेखोरांवर कारवाई का होत नाही? असाही हल्लाबोल आपकडून करण्यात आला आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सध्या रोज प्रवास करत आहेत.  आज ते ग्रेटर कैलासमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेत होते.  पण त्याच ठिकाणी त्यांच्यावर असा हल्ला झाला. या हल्ल्यामागे  ‘आप’ने यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात भाजप अपयशी ठरली. या हल्ल्या  गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश उघड झाले आहे.

भारतीय ड्रोन कंपनीचे ड्रॅगनवर गंभीर आरोप; चीनने ‘Intellectual Property’ चोरल्याचा आळ

 

Web Title: Arvind kejriwals big statement regarding delhi elections nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 02:18 PM

Topics:  

  • arvind kejariwal
  • BJP
  • Delhi Election 2025

संबंधित बातम्या

‘देर आए दुरुस्त आए’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर,
1

‘देर आए दुरुस्त आए’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर,

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान
2

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
3

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

केडीएमसी महासभेतील गदारोळानंतर मनसे-भाजप आमनेसामने; ‘सत्तेसाठी भाजपा लाचार, अभिमान असेल तर…’ मनसेकडून भाजपावर हल्लाबोल
4

केडीएमसी महासभेतील गदारोळानंतर मनसे-भाजप आमनेसामने; ‘सत्तेसाठी भाजपा लाचार, अभिमान असेल तर…’ मनसेकडून भाजपावर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.