Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Cabinet Expansion : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड;  शुभेंदू कॅबिनेटमध्ये 35 मंत्र्यांचा समावेश

West Bengal Cabinet Expansion : पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून लोकभवनात 35 मंत्र्यांनी शपथ घेतली. या विस्तारामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून सरकारच्या आगामी धोरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 01, 2026 | 12:12 PM
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड; शुभेंदू कॅबिनेटमध्ये 35 मंत्र्यांचा समावेश

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड; शुभेंदू कॅबिनेटमध्ये 35 मंत्र्यांचा समावेश

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड
  • शुभेंदू कॅबिनेटमध्ये 35 मंत्र्यांचा समावेश
  • पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
West Bengal Cabinet Expansion News Marathi: पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर म्हणजे आज (1 जून 2026) सुवेंदू मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी लोक भवनात 35 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज आणि क्रिकेटपटू-राजकारणी अशोक दिंडा हे मोयना मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रचंड विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीचा अंत झाला. ९ मे रोजी सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्याच दिवशी दिलीप घोष, निशिथ प्रमाणिक, अग्निमित्र पॉल, अशोक कीर्तनिया आणि के. टुडू या पाच मंत्र्यांनीही शपथ घेतली होती. आजच्या विस्तारामुळे सुवेंदू मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ४१ झाली आहे. तसेच गौरी शंकर आणि अजय पोद्दार हे देखील मंत्री झाले आहेत. यावेळी लोक भवनात आणखी पस्तीस मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, नवीन मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही. शपथ घेतलेल्यांमध्ये भाजपचे आमदार दीपक बर्मन, स्वप्न दासगुप्ता, तापस रॉय, शंकर घोष, मनोज कुमार ओरम, अर्जुन सिंह आणि गौरी शंकर घोष यांचा समावेश होता.

National News: देशातील आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; भाजप खासदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट

तसेच स्वपन दासगुप्ता, अर्जुन सिंह, दीपक बर्मन, तापस रॉय, जगन्नाथ चॅटर्जी, मनोज कुमार ओरम, गौरी शंकर घोष आणि अजय पोद्दार, या सर्वांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा, ज्वेल मुर्मू, हरिकृष्ण बेरा, शांतनु प्रमाणिक, उमेश रॉय, पूर्णिमा चक्रवर्ती, भास्कर भट्टाचार्य, कलिता माजी, बिराज बिस्वास, आनंदमय बर्मन, विशाल लामा आणि दिपांकर जाना यांची राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. मालती रावा राय, राजेश महातो आणि इंद्रनील खान यांची स्वतंत्र कार्यभारासह राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

#WATCH | Kolkata, West Bengal: BJP MLAs Deepak Barman, Arjun Singh, Shankar Ghosh, Gauri Shankar Ghosh, Tapas Roy and Manoj Kumar Oraon take oath as Cabinet Ministers in CM Suvendu Adhikari’s led state government (Source: PWD IT Dept) pic.twitter.com/477S6Agycr — ANI (@ANI) June 1, 2026

अग्निमित्रा पॉल आणि दिलीप यांच्याकडे ही खाती

आतापर्यंत पाच विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. दिलीप घोष यांची पंचायत आणि ग्रामीण विकास, पशुसंवर्धन विकास आणि कृषी विपणन मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. अग्निमित्रा पॉल यांची महिला आणि बालकल्याण आणि शहरी व ग्रामीण विकास मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

निशित प्रमाणिक यांच्याकडे उत्तर बंगाल विकास आणि क्रीडा विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. अशोक कीर्तनिया यांच्याकडे अन्न विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. खुदीराम टुडू यांची मागासवर्गीय कल्याण आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Detect, Delete, Deport : बंगाल सरकारच्या कडक भूमिकेमुळे बांगलादेशी घुसखोरांमध्ये दहशत; स्वत:च मायदेशी परण्यास तयार?

Web Title: Bengal shubhendu adhikari cabinet several leaders can find place in expansion news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • political news
  • West bengal

संबंधित बातम्या

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम
1

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी
2

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले
3

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले

उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांत मार्चमध्ये निवडणुका होणार? राज्यांमध्ये जनगणनेच्या कामाला गती
4

उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांत मार्चमध्ये निवडणुका होणार? राज्यांमध्ये जनगणनेच्या कामाला गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.