Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेमामालिनी यांच्या विरोधात लढण्याच्या तयारीत असलेले बॉक्सर विजेंदर सिंग यांनीच सोडला काँग्रेसचा ‘हात’; भाजपमध्ये केला प्रवेश

सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने मोदी सरकारवर टीका करणाऱ्या बॉक्सर आणि सुवर्णपदक विजेत्या विजेंदर सिंगने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे २०१९ साली दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजेंदर सिंगने काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 04, 2024 | 02:25 PM
हेमामालिनी यांच्या विरोधात लढण्याच्या तयारीत असलेले बॉक्सर विजेंदर सिंग यांनीच सोडला काँग्रेसचा ‘हात’; भाजपमध्ये केला प्रवेश
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने मोदी सरकारवर टीका करणाऱ्या बॉक्सर आणि सुवर्णपदक विजेत्या विजेंदर सिंगने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे २०१९ साली दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजेंदर सिंगने काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे, विजेंदर सिंगने काँग्रेस सोडून भाजपाचं कमळ हाती घेतल्यानं काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

मथुरा लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार हेमा मालिनी यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून विजेंदर सिंग यांना मैदानात उतरवले जाणार होते. मात्र, तत्पूर्वी सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विजेंदर सिंग यांनी सातत्याने मोदी सरकारविरुद्ध भूमिका घेतली. दिल्लीतील शेतकरी आंदोलन असो किंवा महिला कुस्तीपटूंचं आंदोलन असो, विजेंदर सिंगने ट्विटरवरुन भूमिका मांडताना मोदी सरकारला लक्ष्य केलं.

विशेष म्हणजे त्यांनी कालपर्यंत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या पोस्ट रिट्विट केल्या आहेत. विशेष म्हणजे मोदींना ट्रोल करणाऱ्या काँग्रेसच्या पोस्ट त्यांनी काल रिट्विट केल्या आणि आज भाजपचा गमछा गळ्यात घातला. देशाच्या विकासासाठी मी भाजपात प्रवेश करत असल्याचे विजेंदर सिंगने म्हटले. भाजपच्या दिल्ली मुख्यालयात भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांच्याहस्ते विजेंदर सिंग यांचा पक्षात प्रवेश झाला. त्यावेळी, त्यांनी भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.

Web Title: Boxer vijender singh left congress and join bjp nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2024 | 02:23 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • national news
  • political news

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
3

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.