Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Brij Bhushan case: महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

Brij Bhushan case: महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळ प्रकरणात दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर बृजभूषण शरण सिंह यांच्या राजकीय पुनरागमनाच्या चर्चांना वेग आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 03, 2026 | 11:19 AM
महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष
  • दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय
  • दिल्ली पोलिसांनी अनेक कलमे लावली
Brij Bhushan Sharan Singh News Marathi: महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळ प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशातील माजी खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी (3 ऑगस्ट 2026) या प्रकरणाचा निकाल देताना बृजभूषण शरण सिंह आणि सहआरोपी विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली.

निकालापूर्वी बृजभूषण शरण सिंह न्यायालयात हजर झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी, “मी फक्त न्यायालय काय सांगेल तेच ऐकेन. माझ्या हातात काहीही नाही,” अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना आरोपांतून मुक्त केले. हे प्रकरण देशभर चर्चेचा विषय ठरले होते. महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांना कैसरगंज मतदारसंघातून उमेदवारी दिली नव्हती. त्यांच्या जागी पक्षाने त्यांचा मुलगा करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली होती. स्थानिक पातळीवरील प्रभाव कायम असल्याचे सिद्ध करत करण भूषण सिंह यांनी निवडणुकीत विजय मिळवला होता.

CJP Protest : CJP आंदोलनावर हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी; CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्याचे निर्देश, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

आता न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांना निर्दोष मुक्त केल्यानंतर त्यांच्या राजकीय पुनरागमनाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये ते पुन्हा सक्रिय राजकारणात उतरतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात सुमारे १,१३३ दिवसांत १२७ सुनावण्या पार पडल्या होत्या आणि २० जुलै २०२३ पासून बृजभूषण शरण सिंह जामिनावर होते. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे या बहुचर्चित प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मे २०२४ मध्ये, न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हेगारी धमकीचे आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. तथापि, सहा तक्रारदारांपैकी एक असलेल्या महिला कुस्तीपटूने दाखल केलेल्या तक्रारीतून त्यांची निर्दोष मुक्तता झाली. तसेच न्यायालयाने सहआरोपी आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी सहायक सचिव, विनोद तोमर यांच्यावरही आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले.

दिल्ली पोलिसांनी अनेक कलमे लावली

१५ जून रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात, दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या स्त्रीचा विनयभंग, लैंगिक छळ, पाठलाग करणे आणि गुन्हेगारी धमकी या कलमांखाली आरोप ठेवले आहेत. दोन्ही आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांना सफदरजंगमधून मेदांता रुग्णालयात हलवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे मोठे आदेश

Web Title: Brij bhushan sharan singh acquitted in women wrestlers sexual harassment case delhi court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • Court
  • delhi

संबंधित बातम्या

Washim News: राष्ट्रीय लोकअदालतीत ५९४ प्रकरणे निकाली; १९ कोटीहून अधिक रक्कमेची तडजोड
1

Washim News: राष्ट्रीय लोकअदालतीत ५९४ प्रकरणे निकाली; १९ कोटीहून अधिक रक्कमेची तडजोड

जमिनीच्या वादातून भावानेच केला भावाचा खून; न्यायालयाने आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

जमिनीच्या वादातून भावानेच केला भावाचा खून; न्यायालयाने आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-20 वर पावसाचे सावट? सामना रद्द होणार? कसे असेल दिल्लीचे हवामान
3

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-20 वर पावसाचे सावट? सामना रद्द होणार? कसे असेल दिल्लीचे हवामान

BRICS Summit 2026 : भारत मंडपम येथे जागतिक नेत्यांचे भव्य फोटोसेशन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले परदेशी पाहुण्यांचे स्वागत
4

BRICS Summit 2026 : भारत मंडपम येथे जागतिक नेत्यांचे भव्य फोटोसेशन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले परदेशी पाहुण्यांचे स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.