Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJI Gavai यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या? भगवान विष्णूंवरील ‘त्या’ वक्तव्यावरून ट्रोल, अखेर उचलले असे पाऊल..

भूषण गवई यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या असे म्हटले जात आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्यप्रदेशच्या खजूराहो येथील प्रसिद्ध जवारी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीबद्दल केलेल्या विधानाने वाद पेटला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 19, 2025 | 04:34 PM
CJI Gavai यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या? भगवान विष्णूंवरील ‘त्या’ वक्तव्यावरून ट्रोल, अखेर उचलले असे पाऊल..
Follow Us
Close
Follow Us:

1. सरन्यायाधीश भूषण गवई सापडले वादाच्या भोवऱ्यात 
2. मध्यप्रदेशमधील जवारी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीवरून केले होते विधान 
3. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिले स्पष्टीकरण
4. सोशल मिडियावर गवई यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले.

CJI Of India: भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश आहेत. मात्र सध्या एका विधानामुळे भूषण गवई  हे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी मध्यप्रदेश मधील खजूराहो येथील एका मंदिरातील भगवान विष्णू यांच्याबाबत केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे. या विधानाने वाद पेटला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनीय सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे.

भूषण गवई यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या असे म्हटले जात आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्यप्रदेशच्या खजूराहो येथील प्रसिद्ध जवारी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीबद्दल केलेल्या विधानाने वाद पेटला आहे. यावर आता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्टीकरण दिल्याचे समोर आले आहे. मात्र आधी हे प्रकरण नेमके काय आहे, हे जनऊन घेऊयात. 

नेमके प्रकरण काय?

मध्यप्रदेशमधील खजूराहो येथील जवारी या मंदिरातील भगवान विष्णू यांच्या मूर्तीबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तेथील खंडित मूर्ती दुरुस्त करण्याबाबत ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर सुनावणी करताना भूषण गवई यांनी एक विधान केले होते. त्यावरून सोशल मिडियावर एकच गदारोळ उडाला आहे. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती.

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

काय म्हणाले होते सरन्यायाधीश भूषण गवई?

याचिकेवर सुनावणी करताना भूषण गवई म्हणाले, “तुम्ही जर खरे विष्णूभक्त असाल तर ध्यान करा. प्रार्थना करा. देवालाच काय करायचे ते विचारा.” या विधानाने सोशल मिडियावर वाद पेटला. सरन्यायाधीश भूषण गवई यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले.आमच्या  श्रद्धेची खिल्ली उडवली गेली असे म्हणण्यात आल्याचे समोर आले. विश्व हिंदू परिषदेने देखील याबाबत भाष्य केले आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे स्पष्टीकरण काय?

मी सर्व धर्मांचा आदर करतो. हे प्रकरण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत होते. याच्याशी ते प्रकरण संबंधित होते. माझे वक्तव्य सोशल मिडियावर चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले. माझे वक्तव्य सोशल मिडियावर चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले असे कोणीतरी मला सांगितले, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले.

Web Title: Cji india troll mp khajuraho lord vishnu controversial statement bhushan gavai clarify the statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 04:05 PM

Topics:  

  • Lord Vishnu
  • madhya pradesh
  • Social Media

संबंधित बातम्या

Shurpanakha Dahan : दसरा गाजणार! आता रावण नाही तर शूर्पणखा दहन होणार…, कोणत्या शहरात केले आयोजन?
1

Shurpanakha Dahan : दसरा गाजणार! आता रावण नाही तर शूर्पणखा दहन होणार…, कोणत्या शहरात केले आयोजन?

Explainer: हिंसक व्हिडिओंचा तरुणांवर कसा होतोय नकारात्मक परिणाम? संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर
2

Explainer: हिंसक व्हिडिओंचा तरुणांवर कसा होतोय नकारात्मक परिणाम? संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर

1986 मध्ये Royal Enfield Bullet 350 ची किंमत वाचूनच बसेल धक्का! बाईकचे बिल व्हायरल
3

1986 मध्ये Royal Enfield Bullet 350 ची किंमत वाचूनच बसेल धक्का! बाईकचे बिल व्हायरल

PM Narendra Modi: “एका दहशतवाद्याने रडत रडत…”; पंतप्रधान मोदींची पाकिस्तानवर जहरी टीका
4

PM Narendra Modi: “एका दहशतवाद्याने रडत रडत…”; पंतप्रधान मोदींची पाकिस्तानवर जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.