Next CJI of Supreme Court: केंद्र सरकारने भारताचे पुढील सरन्यायाधीश निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यमान सरन्यायाधीश बीआर गवई २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. भारताचे नवे सरन्यायाधीश सूर्यकांत होणार…
Kamalabai Gavai : सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी त्यांच्या मातोश्री कमलाबाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भूषण गवई यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या असे म्हटले जात आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्यप्रदेशच्या खजूराहो येथील प्रसिद्ध जवारी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीबद्दल केलेल्या विधानाने वाद पेटला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या पत्नी बी.एम. पार्वती यांच्याविरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावरच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ईडीच्या कृतीवर ताशेरे ओढले आहेत. शिवाय कठोर शब्दात कारवाईचा इशाराही दिला आहे.
Chief Justice Bhushan Gavai : विधीमंडळात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. सरन्यायाधीश गवई यांनी महाराष्ट्र गीताच्या ओव्या गाऊन आपल्या भाषणाला सुरूवात केली.