Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest: आंदोलनादरम्यान ‘CJP’ची महत्वाचे विधान! ‘सरकारसोबत चर्चेला तयार, पण जागा तटस्थ असावी’

CJP चे प्रवक्ते आशुतोष रंका यांनी आज सांगितले की, सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला आहे. "आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. चर्चा जंतरमंतरवर होवो किंवा परस्पर संमतीने ठरवलेल्या एखाद्या तटस्थ ठिकाणी, यावेळी वेळ वाया घालवला जाणार नाही."

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 22, 2026 | 04:04 PM
आंदोलनादरम्यान ‘CJP’ची महत्वाचे विधान (Photo Credit- X)

आंदोलनादरम्यान ‘CJP’ची महत्वाचे विधान (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • आंदोलनादरम्यान ‘CJP’ची महत्वाचे विधान!
  • ‘सरकारसोबत चर्चेला तयार, पण जागा तटस्थ असावी’
  • वाचा सविस्तर बातमी
NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) आंदोलन सुरू आहे. दरम्यान, CJP चे प्रवक्ते आशुतोष रंका यांनी आज सांगितले की, सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला आहे. “आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. चर्चा जंतरमंतरवर होवो किंवा परस्पर संमतीने ठरवलेल्या एखाद्या तटस्थ ठिकाणी, यावेळी वेळ वाया घालवला जाणार नाही.” जंतरमंतर येथे बोलताना CJP चे प्रवक्ते आशुतोष रंका म्हणाले, “आपण केवळ चार घोषणांपुरतेच मर्यादित राहिले पाहिजे ‘भारत माता की जय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘जय भीम’ आणि ‘धर्मेंद्र प्रधान, राजीनामा द्या’; ते एक विशिष्ट वातावरण (नॅरेटिव्ह) तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्ही कोणत्याही नकारात्मक घोषणा खपवून घेणार नाही.”
VIDEO | Delhi: “’Bharat Mata ki Jai’, ‘Inquilab Zindabad’, ‘Jai Bheem’ and ‘Dharmendra Pradhan Istifa do’, stick to these four slogans only; They are looking to make narrative, we will not tolerate any negative slogans”, says CJP spokesperson Ashutosh Ranka at Jantar Mantar.… pic.twitter.com/iXiwF6odJD — Press Trust of India (@PTI_News) July 22, 2026


यापूर्वी, आशुतोष रंका यांनी केंद्र सरकारला कडक इशारा दिला होता. बुधवारी ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना रंका म्हणाले की, जर केंद्र सरकारने आंदोलकांच्या मागण्या लवकर मान्य केल्या नाहीत, तर देशातील तरुण त्यांना चोख प्रत्युत्तर देतील. त्यांनी २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनाला केवळ एक ‘ट्रेलर’ असल्याचे म्हटले.

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधील लाल चौकाजवळ दहशतवादी हल्ला! गोळीबारात हेड कॉन्स्टेबल शहीद; एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

“२० जुलैचा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण होता”

आशुतोष रंका यांनी या आंदोलनाला स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी चळवळ असे संबोधले. मागण्या मान्य न झाल्यास, आणखी लाखो लोक दिल्लीकडे कूच करतील आणि गप्प बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

आंदोलकांनी हिंसाचार भडकवला असल्याचा आरोप फेटाळून लावताना त्यांनी ठामपणे सांगितले की, २० मार्चची रॅली पूर्णपणे शांततापूर्ण होती. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्यानंतरच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप त्यांनी केला. रंका म्हणाले, “गेल्या ३१ दिवसांपासून तरुण महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांचे पालन करत शांततेने बसले आहेत.”

एफआयआर रद्द करण्याची मागणी

रंका यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही आंदोलकाविरुद्ध नवीन किंवा भविष्यात एफआयआर दाखल केला जाणार नाही, अशी हमी मिळेपर्यंत ही चळवळ थांबणार नाही. त्यांनी सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाला UAPA किंवा NSA सारख्या कायद्यांखालील अटकेची भीती वाटत नाही आणि आपल्या हक्कांसाठी तुरुंगात जाणे ही त्यांच्यासाठी किरकोळ बाब आहे. त्यांनी भाजपसह सर्व राजकीय पक्षांना या चळवळीच्या समर्थनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, ही मागणी संपूर्ण देशातील तरुणांशी संबंधित आहे.

CJP Protest: ‘मुलाच्या सुरक्षेची काळजी, पण..’; संसद मोर्चानंतर अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांची पहिली प्रतिक्रिया

Web Title: Cjps significant statement during the agitation ready for talks with the government but the venue must be neutral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • neet paper leak
  • New Delhi

संबंधित बातम्या

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
1

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Maratha Reservation: ‘जरांगे पाटलांना आंदोलनाची वेळ का आली?’ कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल
2

Maratha Reservation: ‘जरांगे पाटलांना आंदोलनाची वेळ का आली?’ कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.