Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper Leak Case: आंदोलक विद्यार्थ्यांच्या मदतीला काँग्रेस! कायदेशीर सहाय्यासाठी हेल्पलाइन जाहीर

या घोषणेसाठी काँग्रेसने २९ वर्षीय गुरमेहर कौरची निवड केली. पक्षाच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांना ठळकपणे टॅग करण्यात आले होते. पेपरफुटीविरोधातील आंदोलनांना 'जनरेशन-झेड'च्या संतापाने खतपाणी घातले होते आणि त्यात मोठ्या संख्येने शहरी व तरुण महिलांनी सहभाग घेतला होता.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 28, 2026 | 09:11 AM
NEET Paper Leak, Congress, NEET UG, Legal Aid Helpline, Gurmehar Kaur

NEET Paper Leak, Congress, NEET UG, Legal Aid Helpline, Gurmehar Kaur

Follow Us
Follow Us:

NEET Paper Leak Case:  नीट-यूजी पेपरफुटी आणि संबंधित मुद्द्यांवरील आंदोलनातील ज्या विद्यार्थी आणि तरुणांवर पोलिस कारवाई झाली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी काँग्रेसने कायदेशीर मदतीसाठी एक हेल्पलाईनची घोषणा केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्या गुरमेहर कौर यांनी याबाबत माहिती दिली.

सोमवारी (२७ जुलै, २०२६) काँग्रेसने पत्रकार परिषद घेत एक व्हिडिओ पोस्ट केला. “आम्ही विद्यार्थ्यांवरील सर्व हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो. चर्चेदरम्यान, मोदी सरकारने वचन दिले होते की कोणत्याही विद्यार्थ्याला ताब्यात घेतले जाणार नाही आणि त्यांच्यावर कोणतीही पोलीस कारवाई केली जाणार नाही. पण आज आज पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआरची एक मोठी यादी आम्हाला मिळाली आहे.” असं गुरमेहर कौर यांनी सांगितलं.

Kapil Sibal: आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर लढ्यासाठी कपिल सिब्बल यांची १ कोटींची मदत; वकीलांना केले ‘हे’ मोठे आवाहन

दरम्यान काँग्रेसच्या या पत्रकार परिषदेनंतर सायंकाळी, बिहारमधील भाजप सरकारने विद्यार्थ्यांवरील अशा सर्व केसेस मागे घेत असल्याचे आणि अटक केलेल्यांना सोडत असल्याचे जाहीर केले. काँग्रेसने ‘छत्रओं की गुंज’ ( CKG) या कायदेशीर एसओएस (SOS) हेल्पलाइन क्रमांक ९८११८-६७४७४ द्वारे आपला पाठिंबा जारी केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पोलीस कारवाईसाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार टिकाही केली. काँग्रेस पक्षाने  संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.

कोण आहे गुरमेहर कौर ?

या घोषणेसाठी काँग्रेसने २९ वर्षीय गुरमेहर कौरची निवड केली. पक्षाच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांना ठळकपणे टॅग करण्यात आले होते. पेपरफुटीविरोधातील आंदोलनांना ‘जनरेशन-झेड’च्या संतापाने खतपाणी घातले होते आणि त्यात मोठ्या संख्येने शहरी व तरुण महिलांनी सहभाग घेतला होता. गुरमेहर याच गटातील आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात जन्मलेली, ती पंजाब आणि इतर ठिकाणच्या लहान शहरांमध्ये एका लष्करी कुटुंबात वाढली. तिने दिल्ली आणि यूकेमध्ये शिक्षण घेतले.

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही कॉकरोच जनता पार्टीचा आंदोलनाचा

 

Web Title: Congress launches legal aid helpline for neet protest students gurmehar kaur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • Congress
  • national news
  • Student Protest

संबंधित बातम्या

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी
1

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
2

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

काँग्रेसच्या काळात विकास संथगतीने; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
3

काँग्रेसच्या काळात विकास संथगतीने; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी
4

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.