Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसुंधरा राजेंची नाराजी कायम; भाजपच्या निवडणूक बैठकीपासून स्वतःला ठेवले दूर, निवडणुकीत महत्व दिले नाही

भाजपसह सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. विविध राज्यांतील उमेदवारांची निवड आणि निवडणुकीच्या मुद्यावर सर्व पक्षांमध्ये चर्चा आणि बैठका सुरू आहेत. पण त्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांची नाराजी स्पष्टपणे दिसत होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 14, 2024 | 08:18 AM
वसुंधरा राजेंची नाराजी कायम; भाजपच्या निवडणूक बैठकीपासून स्वतःला ठेवले दूर, निवडणुकीत महत्व दिले नाही
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भाजपसह सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. विविध राज्यांतील उमेदवारांची निवड आणि निवडणुकीच्या मुद्यावर सर्व पक्षांमध्ये चर्चा आणि बैठका सुरू आहेत. पण त्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांची नाराजी स्पष्टपणे दिसत होती.

केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार, जयपूरमध्ये राजस्थान भाजपची बैठकही झाली. मात्र, त्यात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. या बैठकीला विद्यमान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

यात राज्याचे प्रभारी अरुण सिंह, ज्येष्ठ नेते ओम माथुर, केंद्रीयमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल, माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया, अशोक पर्नामी, अरुण चतुर्वेदी, माजी विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड आणि उपमुख्यमंत्री डॉ. प्रेमचंद बैरवा उपस्थित होते. मात्र, माजी मुख्यमंत्री उपस्थित न राहल्याने अनेक अटकळांना बळ मिळाले आहे. वसुंधरा राजे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होत्या.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर वसुंधरा राजे यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी मोर्चेबांधीणी केली होती. दिल्लीत जाऊन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचीही भेट घेतली. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. तसेच निवडणुकीदरम्यान त्यांना फारसे महत्व देण्यात आले नाही. त्यामुळे राजे नाराज असल्याची चर्चा आहे.

Web Title: Displeasure of the vasundhara raje continued due to not getting chief ministership nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2024 | 08:18 AM

Topics:  

  • BJP
  • BJP Politics
  • political news
  • rajasthan

संबंधित बातम्या

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
1

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश
2

Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप
3

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप

Nagpur News :’गड’ परत आणण्याचे कोहळेंसमोर आव्हान
4

Nagpur News :’गड’ परत आणण्याचे कोहळेंसमोर आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.