Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशभरातील अनेक भागांत पावसाचा हाहा:कार; जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, पावसामुळे बद्रीनाथ महामार्ग बंद

उत्तराखंडमध्ये, खराब हवामानामुळे बद्रीनाथ महामार्ग साडेअकरा तास बंद होता, त्यामुळे ८००० हून अधिक यात्रेकरू मार्गावर अडकून पडले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 03, 2026 | 07:25 AM
देशभरातील अनेक भागांत पावसाचा हाहा:कार

देशभरातील अनेक भागांत पावसाचा हाहा:कार

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच नैऋत्य मान्सूनने पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेपासून दिलासा दिला आहे. डोंगराळ भागांमध्ये मात्र हाहा:कार उडाला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये ढगफुटी झाली असून, त्यामुळे पूर आल्याचे पाहिला मिळत आहे. तर उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्ग अनेक तासांपासून बंद आहे. त्यामुळे हजारो यात्रेकरू अडकून पडले.

हिमाचल प्रदेशात पाऊस आणि भूस्खलनामुळे ४६ रस्ते बंद झाले आहेत. ऋत्य मान्सूनने देशाच्या अनेक भागांमध्ये दीर्घकाळच्या उष्णतेपासून दिलासा दिला आहे, परंतु त्याने आपल्यामागे विध्वंसाचा मागही सोडला आहे. या पावसामुळे पंजाब, हरियाणा आणि वायव्य भारतातील मैदानी प्रदेशांमधील तीव्र उष्णता आणि दमटपणापासून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या ढगफुटीमुळे अनेक भागांमध्ये पूर आला असून, एक रस्ता वाहून गेला आहे.

उत्तराखंडमध्ये, खराब हवामानामुळे बद्रीनाथ महामार्ग साडेअकरा तास बंद होता, त्यामुळे ८००० हून अधिक यात्रेकरू मार्गावर अडकून पडले. हिमाचल प्रदेशातही मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला आहे. राज्यातील ४६ रस्ते पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे बंद आहेत.

हरियाणा, पंजाबमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मते, हरियाणा आणि पंजाबमध्ये अधूनमधून पाऊस पडल्याने कमाल तापमान सामान्यपेक्षा खूपच कमी राहिले आणि कडक उन्हापासून मोठा दिलासा मिळाला. मान्सूनच्या आगमनानंतर पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांमध्येही पाऊस झाला, ज्यामुळे उष्णता आणि धुळीच्या वादळांपासून दिलासा मिळाला.

मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा

आयएमडीने येत्या काही दिवसांत राजस्थानच्या अनेक पूर्व आणि आग्नेय जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पंजाबमधील पावसानंतर कमाल तापमानात लक्षणीय घट झाली असून, रोपरमध्ये ३५.२ अंश सेल्सिअस या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा २.५ अंशांनी कमी झाले, तर किमान तापमान सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी कमी नोंदवले गेले.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढणार ! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Web Title: Heavy rain in many parts of country cloudburst in jammu kashmir again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 07:20 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Monsoon Alert

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
1

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.