Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Rain Alert: रात्र वादळ-वाऱ्यांची आहे! 24 तासांमध्ये मान्सून केरळमध्ये; ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार

आयएमडीनुसार, पुढील 24 तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. पुढील 6 ते 7 दिवसांमध्ये केरळ, कर्नाटका आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 03, 2026 | 05:25 PM
India Rain Alert: रात्र वादळ-वाऱ्यांची आहे! 24 तासांमध्ये मान्सून केरळमध्ये; ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार
Follow Us
Follow Us:

अवघ्या 24 तासांमध्ये पाऊस केरळमध्ये दाखल होणार 
केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये होणार जोरदार पाऊस 
देशांतील अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी

IMD Monsoon Rain Alert: देशात पावसाची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. आता मान्सूनबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अनेक राज्यांमध्ये भरपूर उकाडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. आता मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे. पुढील 24 तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.

आयएमडीनुसार, पुढील 24 तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. पुढील 6 ते 7 दिवसांमध्ये केरळ, कर्नाटका आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतात अनेक ठिकाणी 40 ते 50 किमी प्रती तास वारे वाहण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहण्याचा देखील अंदाज आहे.

4 ते 6 जून दरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिजोराम या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दक्षिण भारतात देखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये हवामान विभागाने इशारा दिला आहे. कर्नाटक राज्याच्या किनारी भागात वादळी वारे होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Monsoon Rain Update: उकाड्यातून दिलासा! केरळात मान्सूनची एंट्री ठरली; IMD च्या अंदाजाने वाढली उत्सुकता

आयएमडीने स्पष्ट केले आहे की, केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन हे भारतीय मुख्य भूभागावर नैऋत्य मोसमी पावसाच्या प्रगतीचे एक महत्त्वाचे सूचक मानले जाते. तसेच, या दिवशी उष्ण आणि कोरड्या हंगामातून पावसाळ्याकडे संक्रमण होते. जसजसा मोसमी पाऊस उत्तरेकडे सरकेल, तसतसे देशाच्या विविध भागांमध्ये तापमान कमी होऊ शकते. आयएमडीच्या मते, गेल्या २१ वर्षांत त्यांचे अंदाज बहुतांशी अचूक ठरले आहेत. केवळ २०१५ मध्येच अंदाज प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा वेगळे ठरले होते. गेल्या सहा वर्षांतील आकडेवारीमुळे मोसमी पावसाच्या अंदाजाबाबत आयएमडीच्या विश्वासार्हतेला आणखी बळकटी मिळते.

Weather Update : मान्सूनबद्दलची सर्वात मोठी अपडेट! यंदा पाऊस केव्हा, कुठे आणि किती कोसळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

२०२०: प्रत्यक्ष आगमन १ जून (अंदाज: ५ जून)
२०२१: प्रत्यक्ष आगमन ३ जून (अंदाज: ३१ मे)
२०२२: प्रत्यक्ष आगमन २९ मे (अंदाज: २७ मे)
२०२३: प्रत्यक्ष आगमन ८ जून (अंदाज: ४ जून)
२०२४: प्रत्यक्ष आगमन ३० मे (अंदाज: ३१ मे)
२०२५: प्रत्यक्ष आगमन २४ मे (अंदाज: २७ मे)

Web Title: Imd said monsoon enter in kerala heavy rain in karnataka tamilnadu weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Monsoon In Kerala
  • Weather Update

संबंधित बातम्या

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
1

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…
2

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?
3

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?

Uttarakhand Landslide: नेपाळनंतर आता पावसाने उत्तराखंड हादरले; अल्मोड्यात भूस्खलनाचा कहर, घर मलब्याखाली दबले
4

Uttarakhand Landslide: नेपाळनंतर आता पावसाने उत्तराखंड हादरले; अल्मोड्यात भूस्खलनाचा कहर, घर मलब्याखाली दबले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.