Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या घोषणा; 157 नर्सिंग कॉलेज व संशोधन, प्रशिक्षणासाठी संस्था उघडल्या जाणार, ‘एकलव्य’त 38 हजार नोकऱ्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात प्रामुख्याने 157 नर्सिंग महाविद्यालय सुरू केले जाणार असून त्याचबरोबर विविध टेक-ऑटो क्षेत्रातील घोषणा देखील केल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 01, 2023 | 03:55 PM
शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या घोषणा; 157 नर्सिंग कॉलेज व संशोधन, प्रशिक्षणासाठी संस्था उघडल्या जाणार, ‘एकलव्य’त 38 हजार नोकऱ्या
Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात प्रामुख्याने 157 नर्सिंग महाविद्यालय सुरू केले जाणार असून त्याचबरोबर विविध टेक-ऑटो क्षेत्रातील घोषणा देखील केल्या आहेत.

शिक्षण क्षेत्रातील मोठ्या घोषणा – 

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 सुरू होईल.

47 लाख तरुणांना राष्ट्रीय शिकाऊ पदोन्नती योजनेअंतर्गत 3 वर्षांसाठी भत्ता दिला जाणार आहे.

तरुणांना जागतिक लेबल प्रशिक्षण देण्यासाठी 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्सची स्थापना केली जाईल.

नवोन्मेष आणि संशोधनासाठी नवे नॅशनल डेटाबेस गव्हर्नन्स धोरण तयार केले जाईल. ज्याचे फायदे स्टार्टअप्स आणि शिक्षणात मिळतील.

अभियांत्रिकी संस्थांमध्ये 5G सेवांवर आधारित 100 लायब्ररी असतील.

2014 पासून, विद्यमान 157 वैद्यकीय महाविद्यालयांसह 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये उघडली जातील.

फार्मा क्षेत्रात संशोधन आणि नावीन्यपूर्ण कार्यक्रम सुरू केले जातील.

शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी उत्कृष्ट संस्था उघडल्या जातील.

मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी बनवली जाईल.

3.5 लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 740 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 38,800 शिक्षक आणि सहायक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.

2023-24 मध्ये सरकार आदिवासींसाठी विशेष शाळा उघडणार असून त्यासाठी 15,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.

आर्थिक साक्षरतेसाठी NGO सोबत काम करण्याचा निर्धार

Web Title: Important announcements in the field of education 157 nursing colleges and institutes for research training will be opened 38 thousand jobs in eklavya nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2023 | 03:55 PM

Topics:  

  • BJP
  • budget 2023
  • cmomaharashtra
  • india
  • maharashtra
  • narendra modi

संबंधित बातम्या

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
1

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
3

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
4

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.