देशात गेल्या 24 तासात 15 हजार 528 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, २५ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा कमी रुग्ण आढळले आहे. तर, गेल्या २४ तासात कोरोनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे.
[read_also content=”अभिनेत्री दिशा पटानी म्हणाली; इंडस्ट्रीमध्ये माझा कोणी… नाही! https://www.navarashtra.com/movies/disha-patani-said-none-of-mine-in-the-industry-no-nrrd-305694.html”]
देशात आतापपर्यंत कोरोनामुळे तब्बल 5,25,785 जणांची जीव गमावला आहे. तर, देशातील कोरोना रुग्णांच बरं होण्याच प्रमाण वाढलं असून बरे 98.47 टक्क्यांवर गेलं आहे. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 113 कोरना रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे.
India records 15,528 new COVID19 cases today; Active caseload at 1,43,654 pic.twitter.com/VgTiwGrYp6
— ANI (@ANI) July 19, 2022
[read_also content=”‘या’ अभिनेत्रीने २ किलो वजन केलं कमी! https://www.navarashtra.com/movies/the-actress-lost-2-kg-nrrd-305714.html”]