केतन अगरवाल हत्येतील आरोपी सिया गोयलच्या भावाला दहा कोटींच्या बदनामीची नोटीस धाडण्यात आली. साहिल गोयलने माझी बदनामी केली, असा आरोप वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी केला आहे. मात्र ही नोटीस अद्याप साहिल अथवा गोयल कुटुंबियांना भेटली नाही. असा दावा सियाचे वकील विपुल दूशिंग यांनी केलाय. त्यामुळं गोयल कुटुंबीयांनी या नोटिशी संदर्भात माझ्याशी कोणताही संवाद साधलेला नाही. साहिलने मात्र यावर बोलण्यास टाळलेलं आहे…