Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Keshav Prasad Maurya: केशव प्रसाद मौर्य यांचे हेलिकॉप्टरचे लखनऊमध्ये आपत्कालीन लँडिंग

मौर्य यांचे हेलिकॉप्टर बछरावा क्षेत्राजवळ येताच, पायलटच्या डॅशबोर्डवरील डिस्प्ले अचानक बंद झाला. डिस्प्ले नियंत्रित करणे कठीण झाले, म्हणून पायलटने ताबडतोब हेलिकॉप्टर विमानतळाकडे वळवले.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 07, 2026 | 12:57 PM
Keshav Prasad Maurya Helicopter Emergency Landing,

Keshav Prasad Maurya Helicopter Emergency Landing,

Follow Us
Follow Us:
  • हवेत असतानाच डिस्प्ले सिस्टीम बंद आणि धूर
  • हेलिकॉप्टरच्या केबिनमध्ये धुराचे लोट येऊ लागल्याने घबराट पसरली.
  • कौशाम्बीला जाणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे लखनौत इमर्जन्सी लँडिंग
Keshav Prasad Maurya: उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टर अपघतातून थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री मौर्य यांनी कौशाम्बीसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे औमासीच्या विमानतळाव त्यांना हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

मिळालेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री लखनऊच्या ला मार्ट्स मैदानावरून कौशाम्बीसाठी रवाना झाले होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच हेलिकॉप्टरच्या केबिनमध्ये अचानक धुराचे लोट येऊ लागले आणि डिस्प्ले सिस्टम बंद पडली, ज्यामुळे विमानातील लोकांमध्ये एकच घबराट पसरली.

भारताला या युद्धाची मोठी किंमत चुकवावी लागणार; Iran-Israel संघर्षावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

केशव प्रसाद मौर्य थोडक्यात बचावले

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, वैमानिकाने तात्काळ लखनऊ एटीसी (Air Traffic Control) शी संपर्क साधला आणि अमौसी विमानतळावर आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. हेलिकॉप्टर उतरताच सुरक्षा आणि तांत्रिक पथकांनी हेलिकॉप्टरला घेराव घातला आणि मौर्य यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. प्राथमिक तपासात ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचे दिसून आले आहे. तज्ञांची एक तांत्रिक टीम सध्या सविस्तर चौकशी करत आहे.

डिस्प्ले अचानक बंद झाला

मौर्य यांचे हेलिकॉप्टर बछरावा क्षेत्राजवळ येताच, पायलटच्या डॅशबोर्डवरील डिस्प्ले अचानक बंद झाला. डिस्प्ले नियंत्रित करणे कठीण झाले, म्हणून पायलटने ताबडतोब हेलिकॉप्टर विमानतळाकडे वळवले. दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये धूर येऊ लागला, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. पायलटने सतर्कतेने हेलिकॉप्टर विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, त्यांचे सहाय्यक विवेक, सुरक्षा कर्मचारी आणि पायलट हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित होते. या घटनेत सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत ही दिलासादायक बाब आहे. तांत्रिक टीम सध्या बिघाडाची चौकशी करत आहे.

‘स्ट्रोक’साठी सर्वसमावेशक आराखडा! समिट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली महाराष्ट्र स्ट्रोक समिटमध्ये

सुरक्षेच्या कारणास्तव चौकशी सुरू

या घटनेमुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टरची कसून तपासणी केली जात आहे. सध्या ते विमानतळावर ठेवण्यात आले आहे. एक पथक हेलिकॉप्टरमधील तांत्रिक त्रुटींची चौकशी करत आहे. सध्या या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका नाही.

ते कौशांबी येथील सारस महोत्सवात सहभागी होण्यासाठी जात होते. ते पक्षाच्या सदस्यांशी संवाद साधणार होते आणि विभागीय अधिकाऱ्यांशी बैठका घेणार होते. उपमुख्यमंत्र्यांना घटनास्थळी पाहणीसाठी अनेक प्रकल्पांना भेट देण्याचाही कार्यक्रम होता.

 

 

Web Title: Keshav prasad mauryas helicopter makes emergency landing in lucknow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Helicopter Emergency Landing
  • Uttar Pradesh
  • Uttar Pradesh Politics

संबंधित बातम्या

‘कमरेला हात लावला तर धुवून टाकेल’, स्टेजवर छेड काढताच डान्सरने तरुणाच्या कानशिलात बजावली; Video Viral
1

‘कमरेला हात लावला तर धुवून टाकेल’, स्टेजवर छेड काढताच डान्सरने तरुणाच्या कानशिलात बजावली; Video Viral

UP Elections 2027: 2024 मधून घेतला धडा; यूपी जिंकण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन,1.76 लाख बूथ पालक, 27,633 शक्ती केंद्रांवर विशेष फोकस
2

UP Elections 2027: 2024 मधून घेतला धडा; यूपी जिंकण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन,1.76 लाख बूथ पालक, 27,633 शक्ती केंद्रांवर विशेष फोकस

UP Crime : पाणीपुरी खायला घालणं महागात पडलं, सनकी आशिकने दुकानदारावर चाकूने केला प्रहार
3

UP Crime : पाणीपुरी खायला घालणं महागात पडलं, सनकी आशिकने दुकानदारावर चाकूने केला प्रहार

खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर फायरिंग, सिक्योरिटी गार्डला मारहाण; स्वस्त फी ठरली कारणीभूत?
4

खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर फायरिंग, सिक्योरिटी गार्डला मारहाण; स्वस्त फी ठरली कारणीभूत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.