Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हाला सांगतो साहेब, ‘आमच्या काकांनी…’, १३ वर्षांच्या चिमुकल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली काैंटुंबिक तक्रार; Video Viral

Child Viral Video : वयाने नाही जबाबदारीने मोठा...! काकांची तक्रार घेऊन चिमुकला पोहचला तहसील कार्यालयात. आत्मविश्वास आणि बोलण्याची शैली पाहून जिल्हाधिकारी थक्क, व्हिडिओ झालाय व्हायरल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 19, 2026 | 01:36 PM
तुम्हाला सांगतो साहेब, 'आमच्या काकांनी...', १३ वर्षांच्या चिमुकल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली काैंटुंबिक तक्रार; Video Viral

तुम्हाला सांगतो साहेब, 'आमच्या काकांनी...', १३ वर्षांच्या चिमुकल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली काैंटुंबिक तक्रार; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • १३ वर्षीय विद्यार्थ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर कुटुंबाची समस्या मांडत मदतीची मागणी केली.
  • प्रशासनाने तक्रारीची चौकशी सुरू करत कुटुंबाची परिस्थिती जाणून घेण्याचे आश्वासन दिले.
  • मुलाच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक मदत करण्याचे निर्देश देण्यात आले.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या सदर तहसीलमध्ये आयोजित संपूर्ण समाधान दिनादरम्यान, एका १३ वर्षांच्या मुलाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. ८वी वर्गातील हा विद्यार्थी आपली एक काैटुंबिक समस्या घेऊन तहसील ऑफीसमध्ये दाखल झाला होता. लहान वयातही आपल्या कुटुंबातील समस्या त्याने अधिकाऱ्यांसमोर न घाबरता मांडली आणि न्यायाची मागणी केली. मुलाची धाडसी वृत्ती आणि कमी वयात त्याने उचललेले हे पाऊल पाहून अनेकजण थक्क झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात न घाबरता सविस्तरपणे आपली बाजू मांडत, समस्या काय ते सांगताना दिसतो. मुलाचा आत्मविश्वास आणि बोलण्याची शैली पाहून उपस्थित सर्वच त्याच्यावर खुश होतात आणि एकत्रितपणे त्याची समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करु लागतात.

Thief Caught in Train: अरे देवा! ट्रेनच्या खिडकीतून चोरी करु पाहत होता, प्रवाशाने हात धरला अन् रेल्वे सुरु होताच… Video Viral

सहसा, सदर तहसीलमध्ये आयोजित संपूर्ण समाधान दिनामध्ये ज्येष्ठ नागरिक त्यांच्या समस्या घेऊन येतात, पण यावेळी एका अल्पवयीन मुलाने इथे हजेरी लावली ज्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले. मुलगा ८वी इयत्तेत शिकत असून अमिताभ असे त्याचे नाव आहे. तहसील कार्यालयात पोहचताच तो थेट जिल्हाधिकारी अंजनी कुमार सिंह यांच्या समोर जाऊन उभा राहिला. आपली तक्रार व्यक्त करत त्याने सांगितले की, त्याच्या काकांनी घराला टाळा लावल्याने कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आईला खोटं सांगून घराबाहेर पडला

मुलगा आपली तक्रार सांगताना अधिकाऱ्यांना फार लक्षपूर्वक त्याची समस्या ऐकूण घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी मुलाला आश्वासन दिले की, या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल. घटनेच्या काही वेळानंतर सूचना विभागाकडून एक प्रेस नोट देखील जारी करण्यात आले ज्यात घटनेशी जोडलेले तथ्य सादर करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन शहर पोलीस निरीक्षक राजेश कुमार सिंह घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी कुटुंबाशी संवाद साधला. चाैकशीदरम्यान मुलाच्या आईने सांगितले की, अमिताभला अभ्यासात रुचि आहे आणि तो नेहमीच इकडे तिकडे फिरत असतो. त्यांनी हे देखील सांगितले की, तो घरातून ट्रांसफर सर्टिफिकेट (टीसी) घेण्यासाठी शाळेत जात आहे असे कारण देऊन तो निघाला आणि तहसील कार्यालयात गेला.

तहसील दिवस में डीएम और बच्चे की बात सुने ।
ज़िला लखीमपुर खीरी । pic.twitter.com/aH80XvfqoI
— Abhinav_bebaak (@abhinavBebaak) July 18, 2026

लखनाैच्या नर्सरीत ५ वर्षीच्या चिमुकल्यांमध्ये राडा, क्लास माॅनिटरने डोकं पकडलं आणि धु धु धुतलं; घटनेचा Video Viral

चाैकशीदरम्यान मुलाचे वडिल मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे समोर आले आहे. काैंटुबिक वाद किंवा मालमत्तेच्या वादांमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, केवळ कुलुपाचा मुद्दाच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाने हे प्रकरण फक्त चाैकशीपर्यंत मर्यादिस ठेवेल नसून मुलाचे शिक्षण आणि भविष्याचाही विचार केला जाणार आहे. मुलाच्या शिक्षणावर परिणाम न होता कुटुंबाला आवश्यक ती मदत करावी असे निर्देश जिल्हाधिकांऱ्यांनी दिले आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: 13 year old class 8 student reaches district collector office to seek justice for family dispute viral video marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Uttar Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

लखनाैच्या नर्सरीत ५ वर्षीच्या चिमुकल्यांमध्ये राडा, क्लास माॅनिटरने डोकं पकडलं आणि धु धु धुतलं; घटनेचा Video Viral
1

लखनाैच्या नर्सरीत ५ वर्षीच्या चिमुकल्यांमध्ये राडा, क्लास माॅनिटरने डोकं पकडलं आणि धु धु धुतलं; घटनेचा Video Viral

Thief Caught in Train: अरे देवा! ट्रेनच्या खिडकीतून चोरी करु पाहत होता, प्रवाशाने हात धरला अन् रेल्वे सुरु होताच… Video Viral
2

Thief Caught in Train: अरे देवा! ट्रेनच्या खिडकीतून चोरी करु पाहत होता, प्रवाशाने हात धरला अन् रेल्वे सुरु होताच… Video Viral

Shooting Gone Wrong : अरेरे! स्टंटच्या नादात पँट उतरली, काकांसोबत घडला तो प्रकार…पाहून यूजर्सनाही हसू झालं अनावर; Video Viral
3

Shooting Gone Wrong : अरेरे! स्टंटच्या नादात पँट उतरली, काकांसोबत घडला तो प्रकार…पाहून यूजर्सनाही हसू झालं अनावर; Video Viral

OYO हॉटेलमध्ये प्रियकरासोबत पकडली पत्नी; पती आणि सासूसोबत रस्त्यावरच सुरु झाला हायव्होल्टेज ड्रामा; Video Viral
4

OYO हॉटेलमध्ये प्रियकरासोबत पकडली पत्नी; पती आणि सासूसोबत रस्त्यावरच सुरु झाला हायव्होल्टेज ड्रामा; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.