Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी श्रीरामाचा आदर करतो पण….”; असदुद्दीन ओवैसी लोकसभेत बरसले

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील भाग घेतला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीकाही केली.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 10, 2024 | 08:00 PM
“मी श्रीरामाचा आदर करतो पण….”; असदुद्दीन ओवैसी लोकसभेत बरसले
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली – आज लोकसभेचे शेवटचे अधिवेशन पार पडत आहे. संसदेमध्ये आज अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir)बांधकामावर चर्चा पार पडली. यावेळी या चर्चेत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी देखील भाग घेतला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) सडकून टीकाही केली. तसेच श्रीरामाबद्दल आपल्याला आदर असल्याचंही म्हटलं आहे.

ओवैसी नेमकं काय म्हणाले?

असदुद्दीन ओवैसी संसदेमध्ये भाषण करताना म्हणाले, मला विचारायचं आहे की, मोदी सरकार एक एका विशिष्ट समाजाचं, धर्माचं सरकार आहे की संपूर्ण देशाचं? भारत सरकारला कुठला धर्म आहे का? मला वाटतं या देशाला कुठलाही धर्म नाही. २२ जानेवारीपासून या सरकारला असा संदेश द्यायचा आहे का? की, एका धर्मानं इतर धर्मांवर विजय मिळवला आहे. अशा शब्दांत असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकारवर जहरी टीका केली आहे.

श्रीरामाचा आदर करतो पण…

देशातील १७ कोटी मुस्लिमांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? मी बाबरचा, जिनाचा की औरंगजेबचा प्रवक्ता आहे? मी श्रीरामाचा आदर करतो पण मी नथुराम गोडसेचा द्वेष करतो कारण त्यानं अशा व्यक्तीला मारलं ज्याचे शेवटचे शब्द हे राम असे होते. असे स्पष्ट मत असदुद्दीन ओवैसी यांनी मांडले.

Web Title: Mim mp asaduddin owaisi said he respects lord shri ram and severely criticized the modi government nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2024 | 08:00 PM

Topics:  

  • Asaduddin Owaisi
  • Ayodhya ram mandir
  • delhi
  • political news

संबंधित बातम्या

Bihar Politics 2025 : महाआघाडीत समावेश करून न घेतल्याने एमआयएमच्या ओवैसींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अनेक पक्षांची डोकेदुखी वाढणार?
1

Bihar Politics 2025 : महाआघाडीत समावेश करून न घेतल्याने एमआयएमच्या ओवैसींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अनेक पक्षांची डोकेदुखी वाढणार?

Bihar Election 2025: बिहारमध्ये ओवैसोची मोठी खेळी! १०० जागांवर निवडणूक लढण्याची तयारी; तेजस्वी-राहुलचा ‘खेळ’ बिघडवणार?
2

Bihar Election 2025: बिहारमध्ये ओवैसोची मोठी खेळी! १०० जागांवर निवडणूक लढण्याची तयारी; तेजस्वी-राहुलचा ‘खेळ’ बिघडवणार?

Viral Video: दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात खळबळ; ASI चा अचानक धडपडून मृत्यु, अखेरचा क्षण व्हिडिओत कैद
3

Viral Video: दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात खळबळ; ASI चा अचानक धडपडून मृत्यु, अखेरचा क्षण व्हिडिओत कैद

मला मस्जिद सांगा…ही नसबंदीवाली पिलावळ; वारीस पठाण अन् नितेश राणे यांच्यात जोरदार जुंपली
4

मला मस्जिद सांगा…ही नसबंदीवाली पिलावळ; वारीस पठाण अन् नितेश राणे यांच्यात जोरदार जुंपली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.