Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरूणाचलमध्ये भाजपला मोठा दिलासा; निवडणूक न लढवण्याची ‘एनपीपी’ने केली घोषणा

एनडीएच्या 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या घोषणेचे समर्थन करताना अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी त्यांचा पक्ष राज्यात लोकसभेचे उमेदवार उभे करणार नाही आणि भाजप उमेदवारांना पाठिंबा देईल, असे सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 19, 2024 | 03:04 PM
BJP

BJP

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीत 370 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांना अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) चा पाठिंबा मिळाला. एनडीएच्या 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या घोषणेचे समर्थन करताना अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी त्यांचा पक्ष राज्यात लोकसभेचे उमेदवार उभे करणार नाही आणि भाजप उमेदवारांना पाठिंबा देईल, असे सांगितले.

एनपीपी हा केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचा भाग आहे. सीएम संगमा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर म्हणाले, नॅशनल पीपल्स पार्टीने अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांवर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एनडीएमध्ये भागीदार असल्याने एनपीपीच्या राष्ट्रीय समितीने अरुणाचल प्रदेशातील एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपतर्फे रिजिजू, तापीर गाओ मैदानात

भाजपने केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांना अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघात तर तापीर गाओ यांना अरुणाचल पूर्व लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला दोन्ही जागांसाठी मतदान होणार आहे.

Web Title: Npp announced not to contest lok sabha elections 2024 nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2024 | 03:04 PM

Topics:  

  • indian politics
  • national news
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi:ऑक्टोबर हीटचा तडाखा तीव्र; मुंबईचा पारा ३८.२ अंश सेल्सिअसवर
1

Maharashtra Live Breaking News in Marathi:ऑक्टोबर हीटचा तडाखा तीव्र; मुंबईचा पारा ३८.२ अंश सेल्सिअसवर

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
2

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Maharashtra Live Breaking News in Marathi:  पुण्यातील MPSC चे आंदोलन स्थगित; भीमनवार सक्तीच्या रजेवर
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: पुण्यातील MPSC चे आंदोलन स्थगित; भीमनवार सक्तीच्या रजेवर

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
4

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.