Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांकडून जय्यत तयारी; पण काँग्रेसला झटका

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र, यादरम्यान, काँग्रेस पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयाकडून काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2024 | 10:20 PM
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांकडून जय्यत तयारी; पण काँग्रेसला झटका
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र, यादरम्यान, काँग्रेस पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयाकडून काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.

गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने देशातील सर्वात जुन्या पक्षाने दाखल केलेली याचिका फेटाळली, ज्यामध्ये आयकर विभागाने 523 कोटी रुपयांची मागणी केली आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आयकर विभागाने लोकसभा निवडणुकीच्या तीन आठवड्यांपूर्वी काँग्रेस पक्षाकडून 523.87 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

न्यायाधीकरणाचा आदेश कायम

25 मार्च रोजी न्यायालयाने काँग्रेसने दाखल केलेल्या तीन याचिका हे सांगत फेटाळल्या की, राजकीय पक्षाने मूल्यांकन पूर्ण करण्यासाठी मुदत संपण्याच्या काही दिवस आधी न्यायालयात धाव घेतली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयकर कायद्यांतर्गत काँग्रेसच्या उत्पन्नाची अधिक चौकशी करण्यासाठी पुरेसे आणि ठोस पुरावे गोळा केले आहेत. न्यायालयाने 8 मार्च रोजी आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने दिलेला आदेश कायम ठेवला होता.

Web Title: Opposition parties including the ruling bjp are gearing up for the upcoming lok sabha elections nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2024 | 10:20 PM

Topics:  

  • Congress
  • lok sabha
  • Lok Sabha 2024
  • political news

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
3

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’
4

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.