Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: नांग्या ठेचण्यापूर्वीच पाकिस्तानची पळताभुई…: शाहबाज शरीफांच्या तलवारीची धारच गेली

महंमद अली जिन्ना यांनी योग्यच म्हटले होते की, 'काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे.' दुर्दैवाने, अमेरिकेने अनेक प्रस्ताव मांडले असतानाही आजतागायत हा प्रश्न सुटलेला नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 26, 2025 | 04:13 PM
Pahalgam Terror Attack:  नांग्या ठेचण्यापूर्वीच पाकिस्तानची पळताभुई…:  शाहबाज शरीफांच्या तलवारीची धारच गेली
Follow Us
Follow Us:

Pahalgam Terror Attack:  पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे.  केंद्र सरकारकडूनही इस्लामाबादविरुद्ध अनेक कठोर राजनैतिक आणि धोरणात्मक पावले उचलली आहेत. यातंर्गत १९६० च्या सिंधू पाणी करारानुसार सिंधू, रावी आणि चिनाब नद्यांचे पाणी बंद करण्यात आले आहे. याशिवाय अटारी एकात्मिक तपासणी नाके बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ निलंबित करणे, यासह इतर पावले समाविष्ट आहेत. भारताच्या या निर्णयांनंतर, पाकिस्ताननेही शिमला करार रद्द करणे आणि भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करणे यासारखी काही पावले उचलली आहेत.  पण यानंतरही भारताने आपली ताकद दाखवल्यानंतर आता पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली आहे.

“काश्मीरमधील पहलगाममध्ये २६ जणांच्या हत्येच्या कोणत्याही “निष्पक्ष आणि पारदर्शक” चौकशीत पाकिस्तान सहभागी होण्यास तयार असल्याची भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी घेतली आहे. पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो आणि तो स्वतः दहशतवादाला बळी पडला आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

Pahalgam Terror Attack: आता पाकिस्तान संपणार! नेव्ही, आर्मीने शत्रूला दिला ‘हा’ निर्वाणीचा इशारा

एका वृ्त्तवाहिनीच्या वृत्तानुसार, काकुल येथील पाकिस्तान मिलिटरी अकादमीमध्ये पासिंग आउट परेडला संबोधित करताना शाहबाज शरीफ म्हणाले की, भारत कोणत्याही विश्वासार्ह तपासाशिवाय किंवा पुराव्याशिवाय पाकिस्तानवर निराधार आणि खोटे आरोप करत आहे. एक जबाबदार देश म्हणून आपली भूमिका कायम ठेवत, पाकिस्तान कोणत्याही निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे. असं शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.

जिन्ना म्हणाले होते – काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे’

शाहबाज शरीफ एकदा जम्मू आणि काश्मीरबाबत बोलताना म्हणाले की, “मला काश्मीरचे महत्त्व अधोरेखित करावे लागेल, कारण राष्ट्राचे संस्थापक कायद-ए-आझम मोहम्मद अली जिना यांनी बरोबर म्हटले होते की, काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्यातील नस आहे. पाकिस्तानने नेहमीच सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला आहे. दहशतवादाविरुद्ध जगातील आघाडीचा देश म्हणूनही त्यांनी पाकिस्तानचे वर्णन केलं आहे. तसेच, आम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागले, ज्यामध्ये ९०,००० लोकांचा मृत्यू झाला आणि ६०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले.”

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा नेपाळमध्ये तीव्र निषेध; निदर्शकांनी केली ‘ही’ मोठी मागणी

पुढे बोलताना शरीफ म्हणाले, “महंमद अली जिन्ना यांनी योग्यच म्हटले होते की, ‘काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे.’ दुर्दैवाने, अमेरिकेने अनेक प्रस्ताव मांडले असतानाही आजतागायत हा प्रश्न सुटलेला नाही. काश्मिरी जनतेला स्वतःच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि पाकिस्तान नेहमीच या अधिकाराचा पाठिंबा देत राहील. शांतता ही आमची प्राथमिकता आहे, मात्र आम्ही आमच्या अखंडतेशी आणि सुरक्षिततेशी कधीही तडजोड करणार नाही.”

Web Title: Pahalgam terror attack pakistan is scared shahbaz sharif retreats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 04:04 PM

Topics:  

  • india
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान
1

किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान
2

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान

India Real Estate : भारतीय हाऊसिंग मार्केटवर फिडेलिटीचा विश्वास; लोधा डेव्हलपर्समध्ये विकत घेतला 2% हिस्सा
3

India Real Estate : भारतीय हाऊसिंग मार्केटवर फिडेलिटीचा विश्वास; लोधा डेव्हलपर्समध्ये विकत घेतला 2% हिस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.