Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राहुल गांधी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार’; ‘इंडिया’च्या बैठकीपूर्वीच अशोक गहलोत यांची घोषणा

मुंबईत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची 31 ऑगस्टला बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. देशातील 26 विरोधी पक्षांचे नेते बैठकीसाठी मुंबईत येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 28, 2023 | 07:34 AM
‘राहुल गांधी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार’; ‘इंडिया’च्या बैठकीपूर्वीच अशोक गहलोत यांची घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची 31 ऑगस्टला बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. देशातील 26 विरोधी पक्षांचे नेते बैठकीसाठी मुंबईत येणार आहे. त्यापूर्वीच आता राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी ‘राहुल गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार’ असणार असल्याचे जाहीर केले आहे.

2024 च्या निवडणुकीचे निकाल पंतप्रधान कोण होणार हे ठरवतील; परंतु राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार असल्याचा दावा मुख्यमंत्री गहलोत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. तसेच 2014 मध्ये भाजपला केवळ 31% मतं मिळाली होती. 69% मतं त्यांच्या विरोधात होती. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहंकार दाखवू नये. इंडिया आघाडीच्या बैठका सुरू झाल्यापासून एनडीएत खळबळ माजलेली आहे. याशिवाय देशातील जनताही मोदी सरकारच्या कारभाराला कंटाळलेली आहे. जनतेच्या दबावामुळे विरोधक एकवटले आहेत. सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी जनतेला जी आश्वासनं दिली होती, ती अद्यापही पूर्ण झालेली नाही, असेही गहलोत यांनी सांगितले.

वैयक्तिक काहीही नको

मला वैयक्तिक काहीही नको आहे. फक्त सर्वांना एकत्र करायचे आहे. बैठकीत सहभागी होणार आहे. इतर काही पक्षही सामील होतील. कोणी काय म्हणतो याने आम्हाला फरक पडत नाही. भाजपाच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही.

– नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार

Web Title: Rahul gandhi congress prime ministerial candidate says ashok gehlot nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2023 | 07:34 AM

Topics:  

  • Ashok Gehlot
  • india
  • INDIA Alliance
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
1

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज
2

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
3

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.