Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

No-confidence motion : अविश्वास ठरावावर लोकसभेत जोरदार चर्चा; राहुल गांधींनी केले ‘हे’ गंभीर आरोप

No-confidence motion : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये अविश्वास ठरावर चर्चा केली. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी ओम बिरला यांची बाजू घेऊन विरोधकांना खडेबोल सुनावले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 11, 2026 | 01:38 PM
Rahul Gandhi discusses no-confidence motion against Lok Sabha Speaker Om Birla

Rahul Gandhi discusses no-confidence motion against Lok Sabha Speaker Om Birla

Follow Us
Follow Us:
  • लोकसभा अध्यक्ष ओम बिरला विरोधात अविश्वास ठराव
  • राहुल गांधींनी सभागृहात बोलू दिले जात नसल्याचे म्हटले
  • लोकसभेमध्ये अविश्वास ठरावावरुन जोरदार चर्चा
No-confidence motion : नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला (Om Birla) यांच्याविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओम बिरला यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. विरोधकांनी आणलेल्या या ठरावावर सभागृहामध्ये चर्चा सुरु झाली आहे. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मला बोलू दिले जात नाही असे म्हणत लोकसभा अध्यक्षांवर अविश्वास दाखवला आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये अविश्वास ठरावर चर्चा केली. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी ओम बिरला यांची बाजू घेऊन विरोधकांना खडेबोल सुनावले. सत्ताधारी गटाकडून रवी शंकर यांनी भूमिका मांडली. या चर्चेवेळी राहुल गांधी यांनी ओम बिरला यांच्या विरोधात आक्षेप मांडले आहेत. यावर रवीशंकर यांनी सडेतोड उत्तर दिले. मात्र या चर्चेमध्ये देखील राहुल गांधींना बोलू दिले जात नसल्याचे म्हणत विरोधकांनी सभागृहामध्ये गदारोळ घातला.

हे देखील वाचा : इच्छामरण म्हणजे काय? 13 वर्षांपासून कोमात असणाऱ्या हरीश राणाची ‘मृत्यूची इच्छा’ कशी पूर्ण होणार?

अविश्वास ठरावावर चर्चा करताना राहुल गांधी म्हणाले की, “सभागृहामध्ये अनेकदा मला बोलताना रोखण्यात आले. मला बोलू दिले जात नाही. मला बोलण्यापासून रोखलं जातं. तसेच या सभागृहामध्ये अनेकदा चर्चा होती ही एक लोकशाही पद्धत आहे. आणि अध्यक्षांच्या नियमांप्रमाणेच चर्चा केली जाते. अनेकदा माझे नाव या सभागृहामध्ये घेतले जाते. ज्यावेळी माझ्याबाबत या ठिकाणी अनेक गोष्टी बोलल्या जातात. हे सदन भारतीय जनतेच्या आणि नागरिकांचे प्रतिक आहे. हे सदन कोणत्याही एका पार्टीचे प्रदर्शन करत नाही. हे पूर्ण देशाचे अभिव्यक्ती आहे,” अशा भावना राहुल गांधींनी व्यक्त केल्या.

हे देखील वाचा : तेल अन् गॅस संकटात सरकारचा प्लॅन B! देश वाचवण्यासाठी मोदी सरकारची मोठी रणनीती

पुढे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, “जेव्हा जेव्हा मी बोलण्यासाठी उठतो तेव्हा तेव्हा मला बोलण्यापासून रोखले जाते. असे एकदा नाही तर अनेकदा झाले आहे. मागच्या वेळी जेव्हा मी बोलण्यास सुरुवात केली तेव्हा मी खूप मुलभूत प्रश्न केले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेल्या तडजोडी आणि करार आहेत याबाबत मी प्रश्न केला होता. मला बोलू दिले जात नाही,” अशी स्पष्ट भूमिका राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या “फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकावरुन लोकसभेमध्ये वाद निर्माण झाला आहे. यापूर्वी देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात याच पुस्तकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाला होता. यावेळी विरोधकांना बोलू न दिल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. यावर चर्चा सुरु असताना राहुल गांधींनी पुन्हा एकदा हे पुस्तक दाखवले आहे. यावर रवीशंकर यांनी नकार दर्शवला.

 

Web Title: Rahul gandhi discusses no confidence motion against lok sabha speaker om birla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Loksabha Speaker
  • Om Birla
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
1

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Rahul Gandhi On UPI Charges: सरकारची अमेरिकेसमोर शरणागती !; UPI वर शुल्कावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
2

Rahul Gandhi On UPI Charges: सरकारची अमेरिकेसमोर शरणागती !; UPI वर शुल्कावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

Rahul Gandhi On UPI Charges: UPI वर गुपचूप शुल्क लादण्याची तयारी; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप!
3

Rahul Gandhi On UPI Charges: UPI वर गुपचूप शुल्क लादण्याची तयारी; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप!

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे बदलली! तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा काँग्रेस-डाव्या आघाडीला फायदा?
4

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे बदलली! तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा काँग्रेस-डाव्या आघाडीला फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.