Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल काँग्रेस अध्यक्ष होणार नाहीत, नव्या अध्यक्षांच्या नावांबाबत चर्चा

भारत जोडो यात्रेतून विश्रांती घेऊन राहुल गांधी २३ सप्टेंबरला दिल्लीत येणार आहेत. राहुल सोनिया गांधींना भेटणार असल्याचे रमेश यांनी सांगितले. वृत्तानुसार, यादरम्यान राहुल सोनिया यांच्याशी नव्या अध्यक्षाच्या नावावर चर्चा करू शकतात. २० सप्टेंबर रोजी सोनिया गांधी यांनी संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना केरळमधून परत बोलावले होते.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 21, 2022 | 03:32 PM
राहुल काँग्रेस अध्यक्ष होणार नाहीत, नव्या अध्यक्षांच्या नावांबाबत चर्चा
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षांच्या नावांबाबत राजकीय चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले- राहुल गांधी नामांकनादरम्यान भारत जोडो यात्रेवर असतील आणि ते दिल्लीला जाणार नाहीत. रमेश यांच्या या वक्तव्यानंतर राहुल पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचे निश्चित झाले आहे.

भारत जोडो यात्रेतून विश्रांती घेऊन राहुल गांधी २३ सप्टेंबरला दिल्लीत येणार आहेत. राहुल सोनिया गांधींना भेटणार असल्याचे रमेश यांनी सांगितले. वृत्तानुसार, यादरम्यान राहुल सोनिया यांच्याशी नव्या अध्यक्षाच्या नावावर चर्चा करू शकतात. २० सप्टेंबर रोजी सोनिया गांधी यांनी संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना केरळमधून परत बोलावले होते.

राहुल यांनी निवडणूक न लढवल्यास काँग्रेसची कमान गांधी नसलेल्यांच्या हाती जाणार असल्याचे मानले जात आहे. १९९८ मध्ये सीताराम केसरी यांच्या जागी सोनिया गांधी यांची काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर २०१७ मध्ये राहुल काँग्रेसचे अध्यक्ष झाले, मात्र त्यांनी २०१९ मध्ये हे पद सोडले. २०१०९ पासून, सोनिया अंतरिम आधारावर काँग्रेसची सत्ता सांभाळत आहेत, परंतु आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिला आहे.

Web Title: Rahul wont become congress president rahul on bharat jodo yatra till september 30 no nomination in his schedule jairam ramesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2022 | 03:32 PM

Topics:  

  • Bharat Jodo Yatra
  • Congress
  • Jairam Ramesh
  • Rahul Gandhi
  • soniya gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
1

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक
2

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक

Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे रान पेटले! राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते आज राजघाटवर
3

Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे रान पेटले! राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते आज राजघाटवर

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
4

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.