Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; गुजरातच्या सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, पुढील काही तासांत…

आयएमडीनुसार, गुजरातच्या बनासकांठा, मेहसाणा, मोरबी, पाटण, साबरकांठा आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 26, 2026 | 07:55 AM
देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; गुजरातच्या सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, पुढील काही तासांत...

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; गुजरातच्या सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, पुढील काही तासांत...

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) इशारा जारी केला असून, पुढील काही तासांत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने गुजरातच्या सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आणि इतर अनेक राज्यांतील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आयएमडीनुसार, गुजरातच्या बनासकांठा, मेहसाणा, मोरबी, पाटण, साबरकांठा आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये ताशी ६० किमी वेगापर्यंतचे सोसाट्याचे वारे, मुसळधार पाऊस (ताशी १५ मिमी पेक्षा जास्त) आणि विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Jawali Landslide News : जावळी तालुक्यातील सायघरमध्ये घरावर कोसळली दरड! धनावडे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर, मोठी जीवितहानी टळली

दरम्यान, मेघालय, उत्तर प्रदेश, ओडिशा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार पाऊस (ताशी ५ ते १५ मिमी), मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

आग्रा, अलीगढ, अयोध्या, लखनौ, कानपूर नगर, कानपूर देहात, रायबरेली, सीतापूर, शाहजहानपूर, उन्नाव, बाराबंकी, अमेठी आणि उत्तर प्रदेशातील इतर अनेक जिल्ह्यांचा ऑरेंज अलर्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. मेघालयातील पूर्व आणि पश्चिम खासी टेकड्या व जैंतिया टेकड्या, ओडिशातील गजपती, केओन्झार आणि सुंदरगड, तसेच छत्तीसगडमधील बलरामपूर, बिलासपूर, रायगड आणि सुरगुजा या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांमध्येही तीव्र हवामानाची शक्यता आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य प्रदेशातील अनुपपूर, रेवा, सिधी आणि सिंगरौली जिल्ह्यांव्यतिरिक्त, जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग, श्रीनगर, जम्मू, बारामुल्ला, पुलवामा, उधमपूर, रियासी आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्येही सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Nashik News : त्र्यंबकरोडचे दळणवळण की नरकयातना? आयटीआय सिग्नलवर किलोमीटरभर रांगा, तासनतास कोंडी अन् वाहतुकीचा बोजवारा

Web Title: Red alert in six districts of gujarat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 07:46 AM

Topics:  

  • Climate Change
  • Gujrat News
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Mumbai News: धूळ नियंत्रणात हयगय केल्यास कारवाई! न्यायालयाच्या फटाकेबंदी निर्देशांच्या अमलबजावणीची सूचना
1

Mumbai News: धूळ नियंत्रणात हयगय केल्यास कारवाई! न्यायालयाच्या फटाकेबंदी निर्देशांच्या अमलबजावणीची सूचना

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
2

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Mumbai News: धुळीचे साम्राज्य, तरीही हवेची गुणवत्ता ‘उत्तम’ कशी? बांधकामांवरील प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रांच्या विश्वासार्हतेवरच बोट
3

Mumbai News: धुळीचे साम्राज्य, तरीही हवेची गुणवत्ता ‘उत्तम’ कशी? बांधकामांवरील प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रांच्या विश्वासार्हतेवरच बोट

राज्यातील हवामानात होतोय बदल; मराठवाडा, विदर्भ तापतोय तर कोकणात होते अतिवृष्टी
4

राज्यातील हवामानात होतोय बदल; मराठवाडा, विदर्भ तापतोय तर कोकणात होते अतिवृष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.