Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल 150 काँग्रेस नेत्यांना कारणे दाखवा नोटीस; वाचा नेमकं झालं तरी काय?

मध्य प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत सुमारे 150 स्थानिक नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. नोव्हेंबर 2023 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 21, 2024 | 07:51 AM
तब्बल 150 काँग्रेस नेत्यांना कारणे दाखवा नोटीस; वाचा नेमकं झालं तरी काय?
Follow Us
Follow Us:

भोपाळ : मध्य प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत सुमारे 150 स्थानिक नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. नोव्हेंबर 2023 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्या नेत्यांना 10 दिवसांत या नोटीशीवर उत्तर द्यावे लागेल.

काँग्रेसने बजावलेल्या या नोटीशीवर समाधानकारक उत्तर नसल्यास त्यांना पक्षातून बाहेर काढले जाईल, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. मध्य प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची नुकतीच बैठक झाली. यामध्ये शिस्तपालन समितीचे प्रमुख आणि एमपीसीसीचे खजिनदार अशोक सिंग यांनी असा इशारा दिला की पक्ष पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या आणि निर्धारित वेळेत समाधानकारक उत्तरे देण्यात अयशस्वी ठरलेल्यांवर पक्ष कारवाई करण्याचा विचार करेल.

काँग्रेसने हे पाऊल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुमारे 2 महिन्यानंतर उचलण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या 164 उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवारांकडून आलेल्या तक्रारी आणि त्यांच्या पराभवासाठी अंतर्गत कलह कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Web Title: Show cause notices to as many as 150 congress leaders in madhya pradesh nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2024 | 07:51 AM

Topics:  

  • Congress
  • Congress Politics
  • madhya pradesh
  • maharashtra
  • political news

संबंधित बातम्या

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
1

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई
2

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
3

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
4

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.