Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटाची आव्हानयाचिका नसतानाही आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निकाल दिल्यानंतर आता मंगळवारी (दि.16) या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 15, 2024 | 01:23 PM
ठाकरे गटाची आव्हानयाचिका नसतानाही आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निकाल दिल्यानंतर आता मंगळवारी (दि.16) या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी या प्रकरणात दाखल केलेल्या याचिका कोर्टाने एकत्रित केल्या होत्या. त्यावर न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीचाच हा भाग आहे.

ठाकरे गटाची आव्हानयाचिका नाही

नार्वेकर यांनी कोणालाही अपात्र न करता शिवसेना हा पक्ष शिंदेंना दिला. त्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका जाहीर केली. परंतु अद्याप नार्वेकरांच्या निकालाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाकडून न्यायालयात दाखल झालेली नाही. त्यामुळे 16 जानेवारी रोजी सुनावणी झाली तर ही सुनावणी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची एकत्रित आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर होईल.

शरद पवार गटाची धाकधूक वाढली

नार्वेकरांनी शिवसेनेबाबत निर्णय देताना पक्ष संघटनेपेक्षा विधिमंडळातील बहुमताचा विचार केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची धाकधूकही वाढली आहे. कारण विधिमंडळातील बहुमत सध्या अजित पवार गटाकडे आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांनी दावा केला असून हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला आहे.

आता व्हीपचे दडपण

नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हीप अधिकृत ठरविल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

अध्यक्षांच्या कामकाजाचा कोर्टाकडून आढावा

शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे अध्यक्षांना निर्देश देण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावरून सुप्रीम कोर्टाकडून अध्यक्षांच्या कामकाजाचा कोर्टाकडून आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Supreme court to hear tomorrow on disqualification of mla despite no challenge petition from thackeray group nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2024 | 01:23 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • political news
  • shivsena
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात
1

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान
2

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान

Political News : आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
3

Political News : आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप
4

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.