• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Supreme Court Warns Ec Bihar Voter List Sir Case

‘…तर संपूर्ण प्रक्रिया रद्द करू’, सुप्रीम कोर्टाचा बिहारमधील SIR प्रकरणावर निवडणूक आयोगाला बजावले

बिहारमधील व्होटर लिस्टच्या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला ‘...अन्यथा आम्ही ही संपूर्ण प्रक्रियाच रद्द करू’ असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 15, 2025 | 07:25 PM
‘…तर संपूर्ण प्रक्रिया रद्द करू’, सुप्रीम कोर्टाचा बिहारमधील SIR प्रकरणावर निवडणूक आयोगाला बजावले
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सुप्रीम कोर्टाचा बिहारमधील SIR प्रकरणावर निवडणूक आयोगाला बजावले
  • बिहारवरील निर्णय संपूर्ण देशासाठी लागू होईल
  • व्होटर लिस्टमध्ये आधार कार्डच्या समावेशावरही सुनावणी
Bihar SIR Row: सुप्रीम कोर्टाने सोमवारी (१५ सप्टेंबर) म्हटले की, भारतीय निवडणूक आयोग (ECI) एक संवैधानिक संस्था असल्याने बिहारमध्ये व्होटर लिस्टच्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) दरम्यान कायद्याचे पालन करत आहे असे आम्ही मानतो. मात्र, जर या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता आढळल्यास, ती संपूर्ण प्रक्रिया रद्द केली जाईल, असा कडक इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला. अंतिम सुनावणीसाठी ७ ऑक्टोबरची तारीख निश्चित करताना सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, या प्रकरणावर कोणतेही ‘तुकड्यांमध्ये’ मत दिले जाणार नाही. बिहारच्या SIR प्रकरणावर दिलेला अंतिम निर्णय संपूर्ण देशातील SIR प्रक्रियांसाठी लागू होईल.

बिहारवरील निर्णय संपूर्ण देशासाठी लागू होईल

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने बिहारमधील SIR च्या वैधतेवर अंतिम सुनावणीची तारीख ७ ऑक्टोबर निश्चित केली. ‘तुकड्यांमध्ये’ यावर मत देण्यास कोर्टाने नकार दिला. खंडपीठाने म्हटले की, “बिहारमधील एसआयआरवर दिलेला आमचा निर्णय संपूर्ण भारतातील एसआयआरसाठी लागू होईल.” कोर्टाने हेही स्पष्ट केले की, देशातील मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी निवडणूक आयोगाला अशाच प्रक्रिया राबवण्यापासून रोखले जाणार नाही.

व्होटर लिस्टमध्ये आधार कार्डच्या समावेशावरही सुनावणी

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने ८ सप्टेंबरच्या आपल्याच आदेशाला मागे घेण्याच्या याचिकेवर नोटीस जारी केली आहे. या आदेशात निवडणूक आयोगाला बिहारमधील एसआयआर प्रक्रियेत आधार कार्ड १२व्या निर्धारित दस्तऐवज म्हणून समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ८ सप्टेंबर रोजी कोर्टाने हे स्पष्ट केले होते की, आधार हे नागरिकत्वाचे प्रमाण नाही, परंतु मतदार ओळखपत्रासाठी त्याचा वापर केल्यास आयोगाला त्याची सत्यता पडताळता येईल.

निवडणूक आयोगाने मांडली भूमिका

निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, देशभरात नियमित अंतराने व्होटर लिस्टचा SIR करण्याचा कोणताही निर्देश देणे हे निवडणूक आयोगाच्या विशेष अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण ठरेल. कोणत्याही इतर प्राधिकरणाच्या हस्तक्षेपाशिवाय मतदार यादीत सुधारणा करण्याबाबत पूर्ण अधिकार आयोगाला आहे, असेही यात म्हटले आहे.

आयोगाने सांगितले की, बिहार वगळता इतर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १ जानेवारी २०२६ पासून व्होटर लिस्टच्या एसआयआरसाठी पूर्व-सुधारणा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आयोगाने ५ जुलै, २०२५ च्या पत्राद्वारे दिले आहेत.

प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, संविधानाच्या अनुच्छेद ३२४ नुसार संसद आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेसाठी होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी व्होटर लिस्ट तयार करणे आणि त्यांचे कामकाज पाहणे, तसेच निर्देश देणे आणि नियंत्रण ठेवणे हे सर्व आयोगाच्या अखत्यारित येते.

Web Title: Supreme court warns ec bihar voter list sir case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 07:25 PM

Topics:  

  • bihar
  • bihar assembly election 2025
  • Bihar Election 2025
  • SIR
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court : ‘पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणे गुन्हा…’, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
1

Supreme Court : ‘पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणे गुन्हा…’, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

‘हिजाब’ वाद नडला! मुख्यमंत्री Nitish Kumar यांना जीवे मारण्याची धमकी; बिहारमध्ये ‘हाय अलर्ट’ आणि सुरक्षा कडक
2

‘हिजाब’ वाद नडला! मुख्यमंत्री Nitish Kumar यांना जीवे मारण्याची धमकी; बिहारमध्ये ‘हाय अलर्ट’ आणि सुरक्षा कडक

Nitish Kumar Hijab Controversy: ‘नितीश कुमारांनी बिनशर्त माफी मागावी…’, हिजाब प्रकरणानंतर ‘दंगल गर्ल’ झायरा वसीम संतापली
3

Nitish Kumar Hijab Controversy: ‘नितीश कुमारांनी बिनशर्त माफी मागावी…’, हिजाब प्रकरणानंतर ‘दंगल गर्ल’ झायरा वसीम संतापली

Video: नितीश कुमार वादाच्या भोवऱ्यात! सार्वजनिक कार्यक्रमात महिलेचा हिजाब काढला, विरोधक संतापले
4

Video: नितीश कुमार वादाच्या भोवऱ्यात! सार्वजनिक कार्यक्रमात महिलेचा हिजाब काढला, विरोधक संतापले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एका रात्रीत उभारली गेली अशी भारतातील रहस्यमय मंदिरे, आजही भाविकांना चकित करतात यांच्या कथा

एका रात्रीत उभारली गेली अशी भारतातील रहस्यमय मंदिरे, आजही भाविकांना चकित करतात यांच्या कथा

Dec 21, 2025 | 08:26 AM
Dhule News: सेल्फी, ‘गुड बाय’आणि स्टेटस ठेवून तापी नदीत उडी; सुरतहून यात्रेसाठी गावी आलेल्या 22 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं

Dhule News: सेल्फी, ‘गुड बाय’आणि स्टेटस ठेवून तापी नदीत उडी; सुरतहून यात्रेसाठी गावी आलेल्या 22 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं

Dec 21, 2025 | 08:24 AM
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात चढऊतार सुरुच! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात चढऊतार सुरुच! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Dec 21, 2025 | 08:23 AM
U19 Asia Cup Final :  वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे पाकिस्तानचे धागेदोरे उलगडण्यास सज्ज, कशी असेल भारताची Playing 11

U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे पाकिस्तानचे धागेदोरे उलगडण्यास सज्ज, कशी असेल भारताची Playing 11

Dec 21, 2025 | 08:16 AM
Numerology: पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना घ्यावी लागेल मेहनत

Numerology: पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना घ्यावी लागेल मेहनत

Dec 21, 2025 | 08:06 AM
World Meditation Day : फक्त 15 मिनिटात मनाला करा ‘रिचार्ज’; जागतिक ध्यान दिनानिमित्त जाणून घ्या ‘ध्यान’ कारण्यामागेचे विज्ञान

World Meditation Day : फक्त 15 मिनिटात मनाला करा ‘रिचार्ज’; जागतिक ध्यान दिनानिमित्त जाणून घ्या ‘ध्यान’ कारण्यामागेचे विज्ञान

Dec 21, 2025 | 08:04 AM
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी; आघाडी तुटली, काँग्रेस आता स्वबळावर

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी; आघाडी तुटली, काँग्रेस आता स्वबळावर

Dec 21, 2025 | 08:03 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : देवराईतून दुर्मिळ वृक्षांचं प्रत्यारोपण, २ हजार झाडांना मिळणार पुर्नजीवन

Kolhapur : देवराईतून दुर्मिळ वृक्षांचं प्रत्यारोपण, २ हजार झाडांना मिळणार पुर्नजीवन

Dec 20, 2025 | 08:12 PM
Nashik Science Exhibition : ‘वैज्ञानिक जयंत नारळीकर नगरी’त 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

Nashik Science Exhibition : ‘वैज्ञानिक जयंत नारळीकर नगरी’त 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

Dec 20, 2025 | 08:05 PM
Sangli Ajit Pawar : पक्षात प्रवेश केलेल्यांना पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य

Sangli Ajit Pawar : पक्षात प्रवेश केलेल्यांना पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य

Dec 20, 2025 | 07:59 PM
Buldhana Local Body Elections : धाकधूक असली तरी निवडून येणार हा विश्वास केला व्यक्त

Buldhana Local Body Elections : धाकधूक असली तरी निवडून येणार हा विश्वास केला व्यक्त

Dec 20, 2025 | 07:54 PM
Omraje on Rana Jagjitsingh : कुलदीप मगर यांच्या वरील हल्ल्यानंतर Omraje Nimbalkar संतप्त

Omraje on Rana Jagjitsingh : कुलदीप मगर यांच्या वरील हल्ल्यानंतर Omraje Nimbalkar संतप्त

Dec 20, 2025 | 07:49 PM
Navi Mumbai:  काँग्रेसमध्ये असताना पक्ष श्रेष्टींचा पाठिंबा मिळत नव्हता, पूनम पाटील यांची खंत

Navi Mumbai: काँग्रेसमध्ये असताना पक्ष श्रेष्टींचा पाठिंबा मिळत नव्हता, पूनम पाटील यांची खंत

Dec 20, 2025 | 03:34 PM
Bmc Election : महायुतीत कोण कुठं माघार घेणार ?

Bmc Election : महायुतीत कोण कुठं माघार घेणार ?

Dec 20, 2025 | 03:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.