Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET-UG पेपरफुटीवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झाली असेल तर…; सर्वोच्च न्यायालयाची खरमरीत प्रतिक्रीया

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर नीट  संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी पेपरफुटी आणि परीक्षांची पारदर्शकता आणि गोपनीयतेवर आपली भूमिका स्पष्ट केली.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 08, 2024 | 05:37 PM
'केवळ चिप प्रसिद्धीसाठी', प्रोटोकॉलवर दाखल याचिकेवर CJI भडकले, वकिलाला ठोठावला ७००० रुपयांचा दंड

'केवळ चिप प्रसिद्धीसाठी', प्रोटोकॉलवर दाखल याचिकेवर CJI भडकले, वकिलाला ठोठावला ७००० रुपयांचा दंड

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली :  “परीक्षेच्या अखंडतेशी तडजोड झाली असेल तर फेरपरीक्षेबाबत निर्णय द्यावा लागेल. पण पेपर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून फुटला तर तो वणव्यासारखा पसरू शकतो.” अशी प्रतिक्रीया नीट (NEET) संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज सुनावणी दरम्यान न्यायालयाने दिली. सध्या या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी 11 जुलै रोजी होणार आहे.

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर नीट  संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी पेपरफुटी आणि परीक्षांची पारदर्शकता आणि गोपनीयतेवर आपली भूमिका स्पष्ट केली.

NEET UG च्या मुद्द्यावर, सरन्यायाधीश म्हणाले की, जर वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2024 ची अखंडता ‘नष्ट’ झाली असेल आणि त्याची फुटलेली प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरून प्रसारित केली गेली असेल, तर ही परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश द्यावे लागतील. तसेच, जर प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार टेलिग्राम, व्हॉट्सॲप आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होत असतील तर ते “वणव्याप्रमाणे पसरण्यास वेळ लागणार नाही.

“एक गोष्ट स्पष्ट आहे की प्रश्नपत्रिका फुटली आहे. परीक्षेचे पावित्र्य नष्ट झाल्यास फेरपरीक्षेचे आदेश द्यावे लागतील. जर आम्ही दोषींना  ओळखू शकलो नाही तर फेरपरीक्षेचे आदेश द्यावे लागतील. जे घडले ते आपण नाकारू शकत नाही. पण जर सरकार परीक्षा रद्द करणार नाही, असे गृहीत धरल्यास प्रश्नपत्रिका  फुटल्यानंतर ज्यांना त्याचा लाभ झाला, त्यांची ओळख पटवण्यासाठी सरकार काय करणार, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.

“प्रश्नपत्रिका फुटली आहे यात शंका नाही. त्याचा तपासही सुरू आहे.  पण त्यातही काही महत्त्वाचे संकेत आहेत. ते म्हणजे, 67 उमेदवारांनी 720 पैकी 720 गुण मिळवले मिळवलेत. पण गेल्या वर्षी याचे प्रमाण खूप कमी होते. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे किती लोकांना फायदा झाला आणि केंद्राने त्यांच्यावर काय कारवाई केली हे जाणून घ्यायचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, 5 मे रोजी झालेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कथित अनियमितता झाल्याबद्दल एनटीए आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय  विद्यार्थी आणि राजकीय पक्षांच्या केंद्रस्थानी आले आहेत.  देशभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांमधील MBBS, BDS, आयुष आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NTA द्वारे NEET-UG परीक्षा घेतली जाते.  पण पेपर फुटीआणि अनियमिततेच्या आरोपांमुळे अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू असून त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही चांगलाच संघर्ष सुरू आहे.

Web Title: Supreme courts harsh response to neet ug paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2024 | 05:37 PM

Topics:  

  • national news
  • Paper Leak Case
  • political news
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: ‘मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळतंय’, UGC-NET पेपर लीकवरून राहुल गांधींचा आक्रमक हल्ला
1

Rahul Gandhi: ‘मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळतंय’, UGC-NET पेपर लीकवरून राहुल गांधींचा आक्रमक हल्ला

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान
2

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान

Maharashtra Breaking News Updates Today:  पुणे आणि साताऱ्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’
3

Maharashtra Breaking News Updates Today: पुणे आणि साताऱ्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
4

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.