Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TVK Karur Stampede: करूर चेंगराचेंगरी प्रकरणात विजयला अटक होणार? पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

टीव्हीके पक्षाच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर त्यांच्या पक्षाला कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देऊ नये अशी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 30, 2025 | 03:58 PM
TVK Karur Stampede: करूर चेंगराचेंगरी प्रकरणात विजयला अटक होणार? पोलिसांनी केली 'ही' कारवाई

TVK Karur Stampede: करूर चेंगराचेंगरी प्रकरणात विजयला अटक होणार? पोलिसांनी केली 'ही' कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

टीव्हीके पक्षाच्या अडचणी वाढणार
मद्रास हायकोर्टाने पुढे ढकलली सुनावणी
अभिनेता विजयला अटक होणार?

अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापतीच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विजय थलापती हा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे.  दरम्यान या प्रकरणातील सुनावणी मद्रास हायकोर्टाने पुढे ढकलली आहे. दरम्यान या चेंगराचेंगरीत 40 लोकांचा हकनाक मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसानी मोठी कारवाई केली आहे.

कारूर चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी टीव्हीके पक्षाच्या जिल्हा सचिवांना अटक केली आहे. कारूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीत 41 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणात अनेक वरिष्ठ नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विजय थलापती याची सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला.

27 सप्टेंबर रोजी अभिनेता विजय याच्या पक्षाच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 40 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. विजय आपल्या रॅलीमध्ये जाणूनबुजून उशिरा आल्याचा आरोप केला जात आहे.

टीव्हीके पक्षाच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर त्यांच्या पक्षाला कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देऊ नये अशी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. दरम्यान मद्रास हायकोर्टात त्याच्यावर सुनावणी होणार होती. मात्र मद्रास हायकोर्टाने होणारी सुनावणी रद्द केली आहे.

Karur Stampede: TVK ची रॅलीसाठी विनवणी, मद्रास हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय, आता काय होणार?

समोर आलेल्या माहितीनुसार, रॅली दरम्यान अचानक लाइट गेली. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. तेथे उपस्थित असलेले लोक प्रकाशाच्या दिशेने म्हणजेच लाइट्सच्या दिशेने धावले.  ज्यामुळे स्थिती बिघडली. यामध्ये तब्बल 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी टीव्हीके पक्षाच्या अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

मद्रास हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

 

टीव्हीके पक्षाच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर त्यांच्या पक्षाला कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देऊ नये अशी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. दरम्यान मद्रास हायकोर्टात आज त्याच्यावर सुनावणी होणार होती. मात्र मद्रास हायकोर्टाने आज होणारी सुनावणी रद्द केली आहे.

मोठी घोषणा अन् चेंगराचेंगरी, ३३ लोकांचा मृत्यू,अनेक बेपत्ता; थलापती विजयच्या रॅलीत झालं तरी काय?

मद्रास हायकोर्टात आज याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार होती. तामिळनाडू डिजीपी यांनी टिव्हिके पक्षाच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये असे आदेश देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. करूर येथे चेंगराचेंगरी झालेल्या घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीही परवानगी देऊ नये अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती.

 

Web Title: Tamilnadu police arrest tvk leaders vijay rally stampede case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • crime news
  • Tamilnadu Accident
  • Thalapathy Vijay

संबंधित बातम्या

TVK Vijay Breaking: करूर घटनेवर विजयची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मी त्यांना सोडून…”
1

TVK Vijay Breaking: करूर घटनेवर विजयची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मी त्यांना सोडून…”

NCRB Report: ‘या’ राज्यात महिलांच्या विरोधात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद; NCRBचा धक्कादायक रिपोर्ट
2

NCRB Report: ‘या’ राज्यात महिलांच्या विरोधात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद; NCRBचा धक्कादायक रिपोर्ट

20 हजारांची लाच घेणं भोवलं; सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
3

20 हजारांची लाच घेणं भोवलं; सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

आयुष कोमकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट! आंदेकर टोळीबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय
4

आयुष कोमकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट! आंदेकर टोळीबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.