Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लालूंचा राग निवळणार का? तेज प्रताप यादव यांची आई वडिलांसाठी भावनिक सोशल मीडिया पोस्ट

राष्ट्रीय जनता दल (RJD)चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. कुटुंबातून देखील बेदखल केल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 01, 2025 | 01:23 PM
Tej Pratap Yadav's emotional social media post for Lalu Prasad Yadav

Tej Pratap Yadav's emotional social media post for Lalu Prasad Yadav

Follow Us
Close
Follow Us:

बिहार : काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय जनता दल (RJD)चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे, तेज प्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडियावर गर्लफ्रेंडचा फोटो शेअर केल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले असून त्यांना कुटुंबातूनही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

पक्ष आणि कुटुंबातून बेदखल केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांनी पहिल्यांदाच सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी आई वडिलांना भावनिक साद घातली असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळामध्ये तेज प्रताप यादव यांच्या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांनी आपल्या आई वडिलांना आपले जग असल्याचे सांगितले. यामुळे लालू प्रताप यादव यांची नाराजी कमी होणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझे प्रिय आई बाबा…तुम्ही दोघे माझे संपूर्ण जग आहात. तुम्ही आणि तुमचा कोणताही आदेश मला देवापेक्षाही मोठा आहे. तुम्हा आहात तर माझ्यासाठी सर्व काही आहे. मला फक्त तुमचा विश्वास आणि प्रेम पाहिजे. बाकी काही नको, बाबा तुम्ही नसता तर ना पक्ष असता, ना माझ्यासोबत राजकारण करणारी काही लालची लोकं. आई आणि बाबा तुम्ही दोघेही निरोगी रहा आणि आनंदी रहा,” अशी भावनिक सादर घालणारी एक्स पोस्ट तेज प्रताप यादव यांनी केली आहे. यामुळे आता लालू प्रसाद यादव यांचा राग शांत होणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

मेरे प्यारे मम्मी पापा….
मेरी सारी दुनिया बस आपदोनों में ही समाई है।भगवान से बढ़कर है आप और आपका दिया कोई भी आदेश।आप है तो सबकुछ है मेरे पास।मुझे सिर्फ आपका विश्वास और प्यार चाहिए ना कि कुछ और।पापा आप नही होते तो ना ये पार्टी होती और ना मेरे साथ राजनीति करने वाले कुछ जयचंद जैसे…

— Tej Pratap Yadav (@TejYadav14) May 31, 2025

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

लालू प्रसाद यादव यांनी समाजमाध्यम ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी लिहिले आहे की, “खाजगी आयुष्यातील नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठी चाललेल्या आपल्या सामूहिक संघर्षाला कमजोर करता येते. माझ्या मोठ्या मुलाच्या वर्तनामुळे, सार्वजनिक वागणुकीमुळे आणि गैरजबाबदार वागणुकीमुळे कुटुंबाचे मूल्य आणि परंपरा धुळीस मिळाल्या आहेत. त्यामुळे वरील परिस्थिती लक्षात घेता मी त्याला पक्षातून तसेच कुटुंबातूनही बाहेर काढले आहे.” अशा शब्दांत पोस्ट करत लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादवबाबत निर्णय जाहीर केला होता.

Web Title: Tej pratap yadavs emotional social media post for lalu prasad yadav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 01:23 PM

Topics:  

  • Lalu Prasad yadav
  • political news

संबंधित बातम्या

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
1

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता
2

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत
3

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत

PM Modi On RSS: “व्यक्ती निर्माण ते राष्ट्र…”; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘RSS’ वर स्तुतीसुमने
4

PM Modi On RSS: “व्यक्ती निर्माण ते राष्ट्र…”; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘RSS’ वर स्तुतीसुमने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.