या पाच लोकांनी त्यांचे संपूर्ण सुखी आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. या लोकांनी माझी प्रतिमा खराब केली आहे, ते जनतेत आणि तरुणांमध्ये माझी लोकप्रियता पचवू शकत नाहीत
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी महाआघाडीत सामील होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे NDA चं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय जनता दल (RJD)चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. कुटुंबातून देखील बेदखल केल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी सोशल…
सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ कारवाई करत भागलपूर येथील वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली तपासासाठी विशेष पथक तयार केले.