Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…अन् चक्क आरोपींनीच मारला पोलिसांच्या गाडीला धक्का; जाणून घ्या नेमकं झालं काय?

बिहारमध्ये दारूबंदी आहे. पोलिस दारू पिणाऱ्या लोकांना अटक करतात. बिहार सरकार दारूची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी खूप पैसा खर्च करते. याशिवाय दारूची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवरही योग्य ती कारवाई केली जाते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2024 | 03:16 PM
…अन् चक्क आरोपींनीच मारला पोलिसांच्या गाडीला धक्का; जाणून घ्या नेमकं झालं काय?
Follow Us
Follow Us:

पाटणा : बिहारमध्ये दारूबंदी आहे. पोलिस दारू पिणाऱ्या लोकांना अटक करतात. बिहार सरकार दारूची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी खूप पैसा खर्च करते. याशिवाय दारूची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवरही योग्य ती कारवाई केली जाते. पण तरीही लोक ऐकत नाहीत आणि छुप्या पद्धतीने दारूचे सेवन करतात. बिहारमध्ये अशाच प्रकारे पकडलेल्या मद्यपींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पुलिस की गाड़ी और धक्का मारते क़ैदी। ये लिखने की ज़रूरत नहीं है कि दृश्य बिहार का है। 😀 #Bhagalpur pic.twitter.com/4GiJUY16JI — Anurag Chaddha (@AnuragChaddha) February 3, 2024

या व्हिडिओत ते पोलिसांच्या गाडीला धक्का देताना दिसत आहे. बिहारमधील भागलपूरचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. जिथे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने मिळून काही मद्यपींना अटक केली. मद्यपींना अटक केल्यानंतर पोलिस त्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते.

याच दरम्यान, रस्त्यात पोलिसांच्या गाडीतील पेट्रोल संपले आणि पोलिसांनी आरोपींना गाडीमधून खाली उतरून गाडी ढकलण्यास सांगितली. व्हिडिओमध्ये 4 आरोपी गाडीला धक्का देत असल्याचे दिसत आहे.

Web Title: The accused push the police van incident in patna bihar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2024 | 03:16 PM

Topics:  

  • bihar
  • crime news
  • viral video

संबंधित बातम्या

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास
1

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप
2

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त
3

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू
4

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.