Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात लोकसभा निवडणूक होणार सात टप्प्यांमध्ये; तारखांची घोषणा 9 मार्चनंतर होण्याची शक्यता

2024 च्या लोकसभा निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोग मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आयोगाला आधी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेची स्थिती जाणून घ्यायची आहे, असे सूत्रांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2024 | 08:11 AM
देशात लोकसभा निवडणूक होणार सात टप्प्यांमध्ये; तारखांची घोषणा 9 मार्चनंतर होण्याची शक्यता
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोग मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आयोगाला आधी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेची स्थिती जाणून घ्यायची आहे, असे सूत्रांनी सांगितले. देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे. आयोग 9 मार्चनंतर तारखा जाहीर करण्याची शक्यता असल्याचेदेखील सूत्राने सांगितले.

सध्या निवडणूक अधिकारी राज्यांना भेटी देऊन माहिती गोळा करत आहेत. अहवालानुसार, 2024 ची निवडणूक 2019 सारखीच असू शकते, असेही संकेत आहेत. 2019 मध्ये लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका झाल्या. आयोगाने 10 मार्च रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यावेळी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्यातील मतदान 11 एप्रिल रोजी झाले.

दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल, चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल, पाचव्या टप्प्यात 6 मे, त्यानंतर 12 मे आणि शेवटच्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान झाले होते. आयोगाने 23 मे रोजी निकाल जाहीर केला होता, ज्यामध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले होते. लोकसभेसोबतच अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशामध्ये विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या.

Web Title: The lok sabha elections in the country will be held in seven phases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2024 | 08:11 AM

Topics:  

  • election 2024
  • india
  • lok sabha
  • Lok Sabha Election 2024
  • maharashtra

संबंधित बातम्या

Dahi Handi 2026: साहसी खेळाचा दर्जा कागदावरच; दहीहंडीला वर्षभर सरकारकडून ‘विसर’?
1

Dahi Handi 2026: साहसी खेळाचा दर्जा कागदावरच; दहीहंडीला वर्षभर सरकारकडून ‘विसर’?

Gondiya News: पोषण आहाराच्या तांदळाची विक्री! अर्जुनी-मोरगावात खळबळ; ६ कट्टे व्यापाऱ्याला दिल्याचा आरोप
2

Gondiya News: पोषण आहाराच्या तांदळाची विक्री! अर्जुनी-मोरगावात खळबळ; ६ कट्टे व्यापाऱ्याला दिल्याचा आरोप

Satara Politics: उदयनराजेंवरील फेसबुक कमेंट्सने संताप; सातारा शहर पोलिसांत तक्रार
3

Satara Politics: उदयनराजेंवरील फेसबुक कमेंट्सने संताप; सातारा शहर पोलिसांत तक्रार

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील;  जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा
4

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.