Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तरेकडे सरकून नैऋत्य बंगालच्या उपसागरात पोहोचले आहे. ही प्रणाली पुढे मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकू शकते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 13, 2026 | 07:17 AM
Monsoon arrive on 10 June at Maharashtra says IMD,

Monsoon arrive on 10 June at Maharashtra says IMD,

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. उन्हाचा कडाका वाढत असतानाच मान्सूनबाबत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते सहा दिवस आधी देशात दाखल होऊ शकतो. साधारणपणे, 1 जूनपर्यंत केरळमध्ये मान्सून पोहोचतो, पण यावेळी तो 25 ते 27 मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.

नैऋत्य बंगालच्या उपसागरात एक प्रणाली तयार झाली आहे, जी पुढील ४८ तासांत अधिक तीव्र होऊ शकते. यामुळे अनेक दक्षिण भारतीय राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण वाढेल. हवामान विभागाच्या अंदादानुसार, श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तरेकडे सरकून नैऋत्य बंगालच्या उपसागरात पोहोचले आहे. ही प्रणाली पुढे मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकू शकते. यामुळे विषुववृत्तावरून येणारे बाष्पयुक्त वारे अधिक तीव्र होतील. नैऋत्येकडील वाऱ्यांचा परिणाम अंदमान आणि निकोबार बेटांच्या मोठ्या भागावर होईल.

IMD Rain Alert : ‘या’ राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आग्नेय बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर सुमारे १६ मे च्या सुमारास मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून साधारणपणे २० मे च्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्रात प्रवेश करतो आणि २२ मे पर्यंत पोर्ट ब्लेअर व उत्तर अंदमान समुद्रात पोहोचतो. मान्सूनला केरळममध्ये पोहोचायला साधारणपणे १० ते १२ दिवस लागतात आणि त्याच्या आगमनाची सामान्य तारीख १ जून असते. यावेळी तो नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधी अंदमान समुद्रात पोहोचण्याची शक्यता असून, २५ ते २७ मे दरम्यान केरळच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे.

एक आठवडा आधी मान्सूनचे आगमन

गेल्या वर्षी, मान्सून १३ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला होता आणि २४ मे पर्यंत केरळममध्ये पोहोचला होता. याचा अर्थ, मान्सून दोन्ही प्रदेशांमध्ये सामान्य वेळेपेक्षा सुमारे एक आठवडा आधी दाखल झाला.

हवामान विभागाचा महत्त्वपूर्ण इशारा

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये वादळ आणि पावसामुळे पाच घरांची आणि सात गोशाळांची छपरे उडून गेली. हवामान विभागाने बुधवारी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसह पाच राज्यांसाठी वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला. बिहार आणि उत्तराखंडच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या ३८ जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.

Web Title: The monsoon is expected to arrive in kerala between may 25 and 27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 07:09 AM

Topics:  

  • Climate Change
  • Monsoon Update
  • Weather Update

संबंधित बातम्या

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार
1

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
2

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
3

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
4

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.