Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vande Mataram : राष्ट्रीय गीताचा मान होणार अधिक दृढ! ‘वंदे मातरम’लाही आणले ‘या’ कायद्याच्या कक्षेत

पंतप्रधान Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ‘Vande Mataram’ला ‘Jana Gana Mana’प्रमाणे समान दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.नियमांचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा संज्ञेय मानला जाईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 06, 2026 | 08:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • ‘वंदे मातरम’वर राष्ट्रगीतासारखेच नियम लागू होतील
  • नियमांचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा संज्ञेय मानला जाईल
  • अपमानासंदर्भातील शिक्षेच्या तरतुदीही अधिक कठोर केल्या जाणार आहेत
Vande Mataram : पश्चिम बंगालमधील मोठ्या विजयानंतर पंतप्रधान Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ‘Vande Mataram’ या राष्ट्रीय गीताला ‘Jana Gana Mana’प्रमाणेच समान दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. तसेच, या विजयानिमित्त मंत्र्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदनही केले.

WB Assembly Election 2026: ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; महेश जेठमलांनीनी सांगितली कायदेशीर प्रक्रिया

यासोबतच सरकारने ‘Prevention of Insults to National Honour Act’मध्ये बदल करण्याचा प्रस्तावही मंजूर केला आहे. या दुरुस्तीमुळे Bankim Chandra Chattopadhyay यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम’वर राष्ट्रगीतासारखेच नियम लागू होतील. या नियमांचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा संज्ञेय मानला जाईल.

सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार राष्ट्रीय ध्वज, संविधान किंवा राष्ट्रगीताचा अपमान केल्यास कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. प्रस्तावित बदलानंतर ‘वंदे मातरम’लाही या कायद्याच्या कक्षेत आणले जाणार आहे. सध्या देशभरात या गीताची १५०वी जयंती साजरी केली जात असल्याचेही सांगण्यात आले.

अपमानासंदर्भातील शिक्षेच्या तरतुदीही अधिक कठोर केल्या जाणार आहेत. राष्ट्रगीताच्या सादरीकरणात जाणूनबुजून अडथळा आणणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते. हा गुन्हा पुन्हा केल्यास किमान एक वर्षाची शिक्षा होण्याची तरतूद आहे. आता राष्ट्रीय गीतालाही याच कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात येणार असून त्याचा सन्मान राखण्यावर भर देण्यात आला आहे.

Bengal Violence News : निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका; टीएमसी कार्यालयाला आग, तर कोलकाता मार्केटमध्ये तोडफोड

यापूर्वी २००५ मध्ये या कायद्यात सुधारणा करून तिरंग्याच्या अपमानास प्रतिबंध घालण्यात आला होता. ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीताइतका दर्जा देण्याची मागणी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संसदेत झालेल्या विशेष चर्चेदरम्यान पुढे आली होती. या निर्णयामुळे राष्ट्रीय गीताचा मान अधिक दृढ होणार असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Vande mataram will be treated as same as a national antheme in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • narendra modi
  • vande mataram
  • West bengal

संबंधित बातम्या

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवण्यावरून वाद; ‘दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्रात सोहळा का नाही?’ राज ठाकरेंचा सवाल
1

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवण्यावरून वाद; ‘दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्रात सोहळा का नाही?’ राज ठाकरेंचा सवाल

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम
2

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम

काँग्रेसच्या काळात विकास संथगतीने; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
3

काँग्रेसच्या काळात विकास संथगतीने; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Indian Railway : समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग
4

Indian Railway : समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.