Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bangal : ‘पश्चिम बंगाल’ होणार आता.. .! नामांतराच्या हालचालींना वेग, विधानसभेत विधेयक आणणार

West Bangal : पश्चिम बंगालमधील राज्य सरकारने राज्याच्या नामांतरणासाठी विधेयक आणण्याचे धोरण आखले आहे. विधानसभेच्या आगामी सत्रात हे विधेयक पारीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 06, 2026 | 03:26 PM
West Bangal : 'पश्चिम बंगाल' होणार आता.. .! नामांतराच्या हालचालींना वेग, विधानसभेत विधेयक आणणार

West Bangal : 'पश्चिम बंगाल' होणार आता.. .! नामांतराच्या हालचालींना वेग, विधानसभेत विधेयक आणणार

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम बंगालच्या नामांतरणासाठी विधेयक आणणार
  • अनेक दशकांपासून नाव बदलण्याची मागणी
  • सर्व भाषांत याच नावाचा उल्लेख होणार
पश्चिम बंगालचे (West Bangal) नाव बदलण्याबाबत राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला असून लवकरच विधानसभेच्या आगामी सत्रात नवे विधेयक सादर करण्याची तयारी केली जात आहे. या प्रस्तावाअंतर्गत राज्याचे नाव सर्व भाषांमध्ये ‘पश्चिम बंग’ केले जाईल, ज्यामुळे ‘वेस्ट बंगाल’ वा ‘पश्चिम बंगाल’ सारख्या इतर नावांचा वापर संपुष्टात येईल.

जलपाईगुडीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी या मागणीबाबत वक्तव्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ही मागणी समित भट्टाचार्य अथवा सुवेंदु अधिकारीची नाही. ही भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यकत्याची मागणी नाही. तर डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती आणि आचार्य देव प्रसाद तसेच श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या निधनानंतर जी व्यक्ती अध्यक्ष बनले होते, त्यांचीही हिच मागणी होती की, इतिहासाला कोणीच विसरू नये.

मग कोणतीही भाषा असो..

ते पुढे म्हणाले की, सर्व ‘अंग-बंग-कलिंग’ नावाने परिचित होते, पण बंगालच्या विभाजनानंतर आम्ही 20 जून 1947 ला ज्याला ‘पश्चिम बंग’ म्हटले होते, त्याचीच निर्मिती केली. त्यावेळी काँग्रेसच्या सर्व हिंदू आमदारांनी या प्रस्तावाच्या पक्षात मतदान केले. हा ‘वेस्ट बंगाल’ नाही आणि न कोणत्या स्वरुपात ‘पश्चिम बंगाल’ आहे. हे ‘पश्चिम बंग’च असून मग बंगाली अथवा इंग्रजीमध्ये त्याचा उच्चार असाच आहे व राहिल.

BrahMos : भारतीय युद्धनौकांवर ब्रह्मोसचं साम्राज्य, कोट्यवधींची लाँचर आणि फायर कंट्रोल सिस्टिमची डील

ते येथील जनता जानते

दुसरीकडे, पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्रि अग्निमित्रा पॉल यांनी राज्यात होत असलेल्या उपनिवडणूकांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, आज सकाळपासून नंदीग्राम आणि रेजानगरमध्ये उपनिवडणूका होत आहेत. येथील जनतेला कळले आहे की, कोणाला मतदान करायचे आहे. सर्वांना विकास हवा आहे.
त्या राज्याचे नाव बदलण्याच्या बिलबाबत म्हणाल्या की, ही खुप चांगली गोष्ट आहे की, पश्चिम बंगालच्या नामकरणासाठी बिल आणले जात आहे, ही खुप मोठी गोष्ट आहे.
विरोधी पक्षावर निशाणा साधताना पॉल म्हणाल्या की, विरोधी पक्ष जिंकला, तर इव्हीएम मशिन ठिकठाक आणि पराभूत झाले तर इव्हीएममध्ये गोंधळ. हे बंगालच्या लोकांनाही माहित आहे, तसेच देशातील 140 कोट्यवधी जनतेलाही.

Women Safty : महिलांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचना पाहिल्या का? ‘या’ सेवांवर कडक निर्बंध

आम जनता उन्नयन पक्षा (AJUP)चे प्रमुख हुमायूं कबीर यांच्या अटकेबाबत त्या म्हणाल्या की, हुमायू कबीर हे धार्मिक तेढ निर्माण करतात, म्हणून त्यांना अटक झाली आहे. ते अशा गोष्टी करून वातावरण खराब करत आहेत. हे आम्ही त्यांना करू नाही देणार.
दरम्यान, AJUPचे प्रमुख आणि आमदार हुमायूं कबीर यांनी पश्चिम बंगाल पोलिसांनी रेजीनगर विधानसभा उपनिवडणूकीदरम्यान अटक केली आहे. यासंदर्भात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उठवली आहे.

Web Title: West bangal renamed move to state gains momentum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • BJP
  • suvendu adhikari
  • West bengal

संबंधित बातम्या

Ashish Shelar : ‘सोनिया गांधींचं पुस्तक फाडणं मान्य नाही!’ शिंदेंच्या शिवसेनेने पुस्तक फाडलं, भाजपच्या शेलारांनी स्पष्टच सांगितलं
1

Ashish Shelar : ‘सोनिया गांधींचं पुस्तक फाडणं मान्य नाही!’ शिंदेंच्या शिवसेनेने पुस्तक फाडलं, भाजपच्या शेलारांनी स्पष्टच सांगितलं

UP Assembly Election : यूपी निवडणुकीसाठी काँग्रेस-सपाची तयारी; 23 नोव्हेंबरपासून जागावाटपाची चर्चा
2

UP Assembly Election : यूपी निवडणुकीसाठी काँग्रेस-सपाची तयारी; 23 नोव्हेंबरपासून जागावाटपाची चर्चा

‘गरीब की बीवी सबकी…’ महासभेत असं काय बोलले ठाकरेंचे नगरसेवक? भाजप नगरसेवक धावून गेले अंगावर, महापौरांनी दोघांनाही बाहेर काढलं!
3

‘गरीब की बीवी सबकी…’ महासभेत असं काय बोलले ठाकरेंचे नगरसेवक? भाजप नगरसेवक धावून गेले अंगावर, महापौरांनी दोघांनाही बाहेर काढलं!

इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ! भाजपला सोडचिठ्ठी देत ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये
4

इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ! भाजपला सोडचिठ्ठी देत ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.