अकोला (Akola). शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (the government medical college) व्हीआरडीएल लॅबकडून (the VRDL lab) रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे (RTPCR tests) ३३० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये केवळ बाळापूर व मूर्तिजापूर (Balapur and Murtijapur) शहरातील प्रत्येकी एक असे दोघे पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३२८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहेत. शुक्रवारी करण्यात आलेल्या ५०१ रॅपिड चाचण्यांमध्ये (rapid tests) पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले.
[read_also content=”जागो ग्राहक जागो! चंद्रपुरात चढ्या दराने दारुविक्री; मद्यप्रेमींची लूट थांबता थांबेना! https://www.navarashtra.com/latest-news/wake-up-customer-wake-up-sale-of-liquor-at-an-ascending-rate-in-chandrapur-do-not-stop-robbing-alcoholics-nrat-154088.html”]
सात जणांना डिस्चार्ज
झासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील पाच, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील एक, आयकॉन हॉस्पिटल येथील एकूण सात जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
[read_also content=”‘या’ प्रजाती नामशेष होणार? सुडबुद्धीने प्राण्यांची शिकार, स्थलीय आणि सागरी मांसाहारी प्रजाती प्रभावित https://www.navarashtra.com/latest-news/will-this-species-become-extinct-the-challenge-of-human-wildlife-conflict-in-india-increased-affected-terrestrial-and-marine-carnivorous-species-nrat-154042.html”]
४४ ऑव्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत ५७,६८८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १,१३० मृत झाले, तर ५६,५१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत ४४ जणांवर उपचार सुरू आहेत.