Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल, सोनिया गांधींची घेणार भेट

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा लखनऊ येथे पोहोचले होते. लखनऊ येथे नाना पटोले यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अशोक चव्हाण आणि यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Jul 20, 2021 | 10:14 AM
अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल, सोनिया गांधींची घेणार भेट
Follow Us
Follow Us:

“आमच्या सरकारमध्ये सर्व काही ठिक आहे. आमचं सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करेल.” असं महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून सांगण्यात येत असतं पण प्रत्यक्षात मात्र वेगळीच स्थिती असल्याचं नेहमीच समोर आलं आहे. आता सुध्दा असंच काहीसं घडलं आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि महिला बालकल्याण मंत्री यसोमती ठाकूर  दिल्लीत दाखल झाले आहेत. यामुळे नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि यशोमती ठाकूर हे दिल्तीत दाखल झाले असून काँग्रेस पक्ष श्रेष्ठींची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीत सुरू असलेल्या धुसफूस संदर्भात या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा लखनऊ येथे पोहोचले होते. लखनऊ येथे नाना पटोले यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अशोक चव्हाण आणि यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

यासोबतच विधासभेचे रिक्त असलेले अध्यक्षपद या संदर्भातही चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नाना पटोले यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आल्यावर त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. अध्यक्षपदवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. तसेच राज्यमंत्रिमंडळात येत्या काळात खांदेपालट होण्याचीही दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यामुळे आता या भेटीमागे नेमकं कारण काय हे पाहाण महत्वाचं ठरणार आहे.

Web Title: Ashok chavan yashomati thakur reached in delhi to meet sonia gandhi nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2021 | 10:14 AM

Topics:  

  • Adv. Yashomati Thakur
  • Ashok Chavan
  • Rahul Gandhi
  • soniya gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार
1

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार

Rahul Gandhi News: विद्यार्थी भाजपवर नाराज; महाराष्ट्रातील परीक्षा आंदोलनावर राहुल गांधींचा इशारा
2

Rahul Gandhi News: विद्यार्थी भाजपवर नाराज; महाराष्ट्रातील परीक्षा आंदोलनावर राहुल गांधींचा इशारा

पृथ्वीराज चव्हाणांची राहुल गांधींसोबत महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा; तब्येतीची विचारपूस करत पुन्हा सक्रिय होण्याचं आवाहन
3

पृथ्वीराज चव्हाणांची राहुल गांधींसोबत महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा; तब्येतीची विचारपूस करत पुन्हा सक्रिय होण्याचं आवाहन

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट
4

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.