Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन बिरेन सिंह विजयी! पुन्हा एकदा भाजपची सत्ता स्थापनेकडे वाटचाल 

मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 60 जागांसाठीच्या निकालात भाजपाने बहुतांश जागी बाजी मारली असून पुन्हा एकदा सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी हीनगंग मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार के.पी. शरतचंद्र सिन्हा यांना 17000 पेक्षा अधिक मतांनी पराभूत केले(Chief Minister N Biren Singh wins in Manipur! Once again, the BJP is moving towards establishing power).

  • By Vanita Kamble
Updated On: Mar 10, 2022 | 06:57 PM
Chief Minister N Biren Singh wins in Manipur! Once again, the BJP is moving towards establishing power

Chief Minister N Biren Singh wins in Manipur! Once again, the BJP is moving towards establishing power

Follow Us
Close
Follow Us:

इम्फाळ :  मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 60 जागांसाठीच्या निकालात भाजपाने बहुतांश जागी बाजी मारली असून पुन्हा एकदा सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी हीनगंग मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार के.पी. शरतचंद्र सिन्हा यांना 17000 पेक्षा अधिक मतांनी पराभूत केले(Chief Minister N Biren Singh wins in Manipur! Once again, the BJP is moving towards establishing power).

राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेच्या जवळ जाताना दिसत आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजप 26 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 11, एनपीएफ 5, एनपीपी 10 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओ इबोबी सिंग थौबलमध्ये भाजपच्या एल बसंता यांच्यापेक्षा 472 मतांनी आघाडीवर आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष एन लोकेन सिंग हे भाजप उमेदवार थौनाओजम बसंता यांच्यापेक्षा नंबोलमध्ये 4,426 मतांनी पिछाडीवर होते. राज्यात सत्ता स्थापन होत असल्याचे चित्र दिसताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जल्लोषसुरू केला.

[read_also content=”भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही, लग्न जुळत नाही… होलिका दहनाच्या दिवशी करा हा एक छोटाशा उपाय; आयुष्यातील सर्व Problems होळीत जळून राख होतील https://www.navarashtra.com/religion/religion/do-this-on-the-day-of-holika-dahan-is-a-small-solution-all-the-problems-in-life-will-be-burnt-to-ashes-in-holi-nrvk-252446.html”]

[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]

[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]

[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]

[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]

[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]

Web Title: Chief minister n biren singh wins in manipur once again the bjp is moving towards establishing power nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2022 | 06:57 PM

Topics:  

  • Bharatiya Janata Party
  • BJP
  • Congress
  • Manipur
  • Manipur Election 2022 Result
  • Singjamei
  • Thongam Biswajit Singh
  • Uripok

संबंधित बातम्या

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत
1

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त
2

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त

Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन
3

Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन

BMC Election 2026: किरीट सोमय्यांचे महाराष्ट्रविरोधी मनसुबे उघड; संजय राऊतांनी तोफ डागली
4

BMC Election 2026: किरीट सोमय्यांचे महाराष्ट्रविरोधी मनसुबे उघड; संजय राऊतांनी तोफ डागली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.