लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मसलगा येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आज प्रशासनाचा निषेध करीत तिरडी यात्रा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लातूर – जहिराबाद महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले. जवळपास तासभर हे आंदोलन चालले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा यावेळी लागल्या होत्या.