• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Deficiency Of Hemoglobin Then Do This Nrng

हिमोग्लोबिनची कमतरता आहे?; मग हे करा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वृद्ध लोक किंवा अशा महिला ज्या पौष्टिक आहार नाही. त्यांना विशेषत: हिमोग्लोबिनच्या कमतरतेचा धोका असतो.

  • By Nitish Gadge
Updated On: Oct 14, 2021 | 07:00 AM
हिमोग्लोबिनची कमतरता आहे?; मग हे करा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शरीर सुदृढ ठेवण्यासाठी सर्व लोकांना पुरेशा प्रमाणात निरोगी आणि पौष्टिक अन्न घेण्याचा सल्ला दिला जातो. मुळात, यामागचा हेतू शरीराला प्रथिने, जीवनसत्वे आणि आवश्यक खनिजे पुरवणे हा आहे. शरीरात पोषक घटकांच्या कमतरतेमुळे, अनेक प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका असतो, शरीरात हिमोग्लोबिनची कमतरतादेखील त्यापैकी एक आहे. हिमोग्लोबिन हे एक प्रकारचे प्रथिने आहे जे लाल रक्तपेशींमध्ये आढळतात, त्याच्या कमतरतेमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते.

[read_also content=”४१ वर्षीय शिक्षिकेने ठेवले १५ वर्षांच्या विद्यार्थ्यांसोबत संबंध; शिक्षिका गरोदर राहिल्यानंतर … https://www.navarashtra.com/uncategorized/41-year-old-teacher-maintains-relationship-with-15-year-old-students-after-the-teacher-became-pregnant-nrng-192282.html”]

अशा परिस्थितीत ॲनिमिया रोगाचा धोका असू शकतो. गंभीर स्थितीत ॲनिमिया जीवघेणाही ठरू शकतो. गर्भवती महिला आणि वृद्धांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता जास्त असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर निरोगी आहाराचे दररोज सेवन केले तर हिमोग्लोबिनची कमतरता सहजपणे दूर होऊ शकते. हिमोग्लोबिनची कमतरता किती धोकादायक असू शकते, तसेच ही समस्या टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश केला जाऊ शकतो हे जाणून घेऊया.

गंभीर समस्यांचे कारण
आरोग्य तज्ञांच्या मते, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा धोका असू शकतो. जर चाचणीमध्ये हिमोग्लोबिनची संख्या पुरुषांमध्ये 13.5 ग्रॅम/डीएल आणि महिलांमध्ये 12 ग्रॅम/डीएलपेक्षा कमी असेल तर ही स्थिती अशक्तपणा मानली जाते. किडनी रोग आणि कॅन्सरसाठी केमोथेरपीसारख्या इतर अनेक परिस्थितींमुळे देखील अशक्तपणा येऊ शकतो

कमतरतेची लक्षणं
आरोग्य तज्ञांच्या मते, शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांच्या आधारे ओळखली जाऊ शकते. जर समस्येचे लवकर निदान झाले तर हा रोग गंभीर होण्यापासून रोखता येतो. जर तुम्हाला अनेक दिवसांपासून या समस्या येत असतील तर काळजी घ्या.

– अशक्तपणा किंवा थकवा.
– श्वास घेण्यात अडचण
– चक्कर येणे
– जलद किंवा अनियमित हृदयाचा ठोका
– डोकेदुखी, हात आणि पाय थंड.
– त्वचा पिवळसर होण्याची समस्या.
– छातीत दुखणे.

अशी दूर करा
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता सहजपणे दूर करता येते. यासाठी सर्व लोकांनी आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. लोहयुक्त पदार्थ जसे की मांस, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा आणि शेंगदाणे आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे. मांस आणि दुग्धजन्य पदार्थ हे व्हिटॅमिन बी 12 चे चांगले स्त्रोत आहेत, तर लिंबूवर्गीय फळांचे रस, शेंगा आणि तृणधान्ये फॉलिक एसिडसाठी वापरली जाऊ शकतात. हे सर्व शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

या गोष्टींची काळजी घ्या
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वृद्ध लोक किंवा अशा महिला ज्या पौष्टिक आहार नाही. त्यांना विशेषत: हिमोग्लोबिनच्या कमतरतेचा धोका असतो. याव्यतिरिक्त, दीर्घकालीन आजार जसे की ऑटोइम्यून रोग, यकृत रोग, थायरॉईड इत्यादींमध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी असू शकते. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी, पौष्टिक आहार घ्या तसेच धूम्रपान करण्यापासून दूर रहा. भरपूर पाणी प्याल्याने हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Web Title: Deficiency of hemoglobin then do this nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2021 | 07:00 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bangladesh: ‘मी फक्त नावाचा राष्ट्रपती…’ मुहम्मद युनूस यांच्यावर थेट अपमानजनक आरोप; अध्यक्ष शहाबुद्दीन राजीनामा देण्याच्या विचार

Bangladesh: ‘मी फक्त नावाचा राष्ट्रपती…’ मुहम्मद युनूस यांच्यावर थेट अपमानजनक आरोप; अध्यक्ष शहाबुद्दीन राजीनामा देण्याच्या विचार

Dec 12, 2025 | 01:39 PM
Pune Election : पुण्यात काँग्रेस स्वबळावर की आघाडीमध्ये लढणार? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Pune Election : पुण्यात काँग्रेस स्वबळावर की आघाडीमध्ये लढणार? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Dec 12, 2025 | 01:37 PM
आमदारांची गळती रोखण्यासाठी एकनाथ शिंदे ‘अ‍ॅक्शन मोड’वर; लागू करणार ‘हा’ फॉर्म्युला

आमदारांची गळती रोखण्यासाठी एकनाथ शिंदे ‘अ‍ॅक्शन मोड’वर; लागू करणार ‘हा’ फॉर्म्युला

Dec 12, 2025 | 01:27 PM
Bihar Crime : बापरे! दोन्ही डोळे काढले, प्रायव्हेट पार्ट कापलं अन्…;  नेमकं प्रकरण काय?

Bihar Crime : बापरे! दोन्ही डोळे काढले, प्रायव्हेट पार्ट कापलं अन्…;  नेमकं प्रकरण काय?

Dec 12, 2025 | 01:24 PM
नवी मुंबईत केवळ 111 जागा आणि BJP मध्ये तब्बल 700 पेक्षा अधिक इच्छुक, छाननी करून प्रदेशाकडे पाठवण्यात येणार यादी

नवी मुंबईत केवळ 111 जागा आणि BJP मध्ये तब्बल 700 पेक्षा अधिक इच्छुक, छाननी करून प्रदेशाकडे पाठवण्यात येणार यादी

Dec 12, 2025 | 01:23 PM
मराठी कुटुंबात जन्म, Rajinikanth च्या फिल्मी प्रवासाची सुरुवात कशी झाली? बस कंडक्टर ते अभिनेता, खरा किस्सा जाणून घ्या

मराठी कुटुंबात जन्म, Rajinikanth च्या फिल्मी प्रवासाची सुरुवात कशी झाली? बस कंडक्टर ते अभिनेता, खरा किस्सा जाणून घ्या

Dec 12, 2025 | 01:20 PM
न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित; मालमत्ता जप्त होणार?

न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित; मालमत्ता जप्त होणार?

Dec 12, 2025 | 01:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM
Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:55 PM
AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

Dec 11, 2025 | 02:51 PM
गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी?  या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी? या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:47 PM
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.