नवी दिल्ली : दिल्लीत एक अत्यंत ह्रद्यद्रावक घटना समोर आली आहे. सख्ख्या आईने आपल्या दोन लहानग्यांना जमिनीवर आपटून आपटून मारल्याचा व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. ५३ सेकंदांचा हा व्हिडिओ दिल्ली शहरातला आहे(In Delhi, a mother killed her children). सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालेल्या तारखेनुसार यावर्षी १९ सप्टेंबरला ही घटना घडली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी हा व्हिडिओ शेर करत, या घटनेवर कारवाईची मागणी केली आहे.
उफ, दिल दहलाने वाला वीडियो!
मैं म्यूट करके ही देख सका इस वीडियो को, बच्चों की ऐसी चीख से भी मां का दिल नहीं पसीजा 😢 https://t.co/yt2B7M8PVV — Amit (@AmitMishra1207) November 3, 2021
एक महिला आपल्या ५, ६ वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसते आहे. मुलाच्या डोक्यावर, छातीवर, पायांवर पाठीवर जिथे मिळेल तिथे ही महिला मारत सुटल्याचे दिसते आहे. मारहाणीच्या वेळी मध्येच ती त्याचा गळा दाबताना आणि केस ओढतानाही दिसते आहे. मारापासून वाचण्यासाठी लहानगा कधी आपला पाय तर कधी हात पुढे करतोय, पण ही महिला मारताना थकत नसल्याचे दिसते आहे.
तिच्या शेजारीच एक दुसरी महिला उभी आहे, ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करते आहे, तो मुलगा आहे असं सांगत मारण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतेय, पण मारणारी महिला तिचे अजिबात ऐकत नाहीये.
या महिलेचा क्रूरपणा इथेच संपत नाही. ही सगळी मारहाण होत सताना तिथेच शेजारी एक दीड वर्षांचा चिमुरडाही उपस्थित आहे, आपल्या मोठ्या भावाला मारताना पाहून तोही मोठमोठ्या रडताना दिसतो आहे. त्यांची आई मोठ्या मुलाला मारल्यानंतर पतर वळून या दीड वर्षांच्या मुलालाही आपटून आपटून मारताना व्हिडिओत पाहायला मिळते. ही कजाग बाई या मुलाला जमिनीवर आपटते की काय, असेही एक क्षण वाटल्याशिवाय राहत नाही. ही महिला या मुलांना मारहाण का करते आहे, याचे उत्तर मात्र अद्याप मिळू शकलेले नाही.
दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेर केला आहे. त्यात त्यांनी एका व्यक्तिने या व्हिडिओच्या पुराव्याने आपल्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केल्याचे लिहिले आहे. एक आई आपल्या दोन लहानग्यांना किती अमानुषपणे मारहाण करते आहे, हे व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे. या महिलेविरोधात एफआयआर दाखल व्हावी आणि दोन लहानग्यांना सुरक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे मालिवाल यांनी लिहिले आहे.
[read_also content=”मुंबईतील मच्छी बाजारांमध्ये ही वस्तु आता अजीबात पहायला मिळणार नाही; BMC ने घेतलाय मोठा निर्णय https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/boxes-of-thermocol-will-be-banished-from-the-fish-market-the-corporation-will-buy-plastic-containers-nrvk-197723/”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/world-news-marathi/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294/”]
[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/world-news-marathi/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488/”]
[read_also content=”भारतीयांनी काढले चीनचे दिवाळे! चिनी वस्तूंवर बहिष्कार; 50 हजार कोटींचा फटका https://www.navarashtra.com/business-news-marathi/indians-take-out-chinese-bust-boycott-on-chinese-goods-a-blow-of-rs-50000-crore-nrvk-197764/”]
[read_also content=”‘याच’ रिक्षातून तरुणीला बलात्कार ठिकाणी घेऊन जायचे आणि… डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात 33 जणांचा समावेश https://www.navarashtra.com/thane-news-marathi/33-people-involved-in-gang-rape-case-in-dombivali-nrvk-185412/”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/world-news-marathi/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537/”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906/”]
[read_also content=”एकत्रित काम करा अन्यथा… शिवसेनेचा राष्ट्रवादी, काँग्रेसला इशारा https://www.navarashtra.com/pune-news-marathi/work-together-otherwise-shiv-senas-warning-to-ncp-congress-nrvk-185790/”]
[read_also content=”अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप; अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला ‘iPhone 12 Pro’ची लाच दिल्याचा दावा https://whttps://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/shocking-allegations-against-anil-deshmukh-claims-to-have-bribed-a-cbi-official-with-iphone-12-pro-to-leak-the-report-nrvk-177642/ww.navarashtra.com/pune-news-marathi/land-scam-worth-rs-200-crore-in-pune-signature-of-chandrakant-patil-and-other-ministry-officials-on-the-fake-order-nrvk-177639/”]
[read_also content=”खून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे https://www.navarashtra.com/world-news-marathi/murderers-are-hanged-and-thieves-are-mutilated-the-most-dangerous-are-the-tabiwani-laws-nrvk-170103/”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/world-news-marathi/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106/”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/world-news-marathi/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606/”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/health-news-marathi/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609/”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211/
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725/”]






