Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीत रवी राणा यांच्या निवास्थानाबाहेर शिवसेनेचं आंदोलन

यावेळी राणा समर्थकांनी त्यांच्या घरासमोर जमत हातात हात, हनुमानजीची प्रतिमा तसेच शरबत घेऊन त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते तर राणा यांना आपल्या घरासमोर हनुमान चालीसाही लावली मात्र शिवसैनिक यांना पोलिसांनी राणा यांच्या घरापर्यंत येऊ दिले नाही.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 17, 2022 | 01:52 PM
अमरावतीत रवी राणा यांच्या निवास्थानाबाहेर शिवसेनेचं आंदोलन
Follow Us
Follow Us:

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा करावा, अन्यथा आम्ही मतोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करू या राणा दाम्पत्याच्या वक्तव्यानंतर नवनीत राणा व रवी राणा आणि शिवसैनिकात राजकीय ठिणगी उडाली आहे. आज राणा यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री या निवसस्थानासमोर शिवसैनिक हजारोच्या संख्येने गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना राणा यांच्या घराच्या आधीच अडवले यावेळी पोलीस व शिवसैनिकात प्रचंड झटापट झाली.

यावेळी राणा दाम्पत्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राणा यांच्या घरासमोर राणा समर्थकांनी शिवसैनीकाचे स्वागत करण्यासाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळालं.  यावेळी राणा समर्थकांनी त्यांच्या घरासमोर जमत हातात हात, हनुमानजीची प्रतिमा तसेच शरबत घेऊन त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते तर राणा यांना आपल्या घरासमोर हनुमान चालीसाही लावली मात्र शिवसैनिक यांना पोलिसांनी राणा यांच्या घरापर्यंत येऊ दिले नाही.

[read_also content=”हनुमान जयंतीला राज्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यांचा डाव उधळून लावला – संजय राऊत https://www.navarashtra.com/maharashtra/hanuman-jayanti-tried-to-disrupt-peace-in-the-state-but-we-thwarted-his-plan-says-sanjay-raut-270024.html”]

Web Title: Shiv sena agitation outside ravi rana residence in amravati nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2022 | 01:06 PM

Topics:  

  • Hanuman Chalisa
  • raj thackeray
  • Ravi Rana
  • shivsena
  • अमरावती

संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?
1

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश
2

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका
3

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा
4

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.