Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shriram Finance च्या ‘उन्नती’ योजने’ला मिळाला ‘हा’ सर्वोच्च दर्जा; कार्यकारी उपाध्यक्ष म्हणाले…

ठेवीदारांना स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान करताना सातत्यपूर्ण आणि संतुलित वाढ साध्य करणे हे आमचे प्राधान्य आहे, असे श्रीराम फायनान्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष उमेश रेवणकर म्हणाले. 

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2026 | 08:58 PM
Shriram Finance च्या ‘उन्नती’ योजने'ला मिळाला 'हा' सर्वोच्च दर्जा; कार्यकारी उपाध्यक्ष म्हणाले...

Shriram Finance च्या ‘उन्नती’ योजने'ला मिळाला 'हा' सर्वोच्च दर्जा; कार्यकारी उपाध्यक्ष म्हणाले...

Follow Us
Follow Us:

‘उन्नती’ मुदत ठेव योजनेला मिळाला सर्वोच्च पतमापन दर्जा
गुंतवणूकदारांसाठी ही योजना सुरक्षित आणि विश्वासार्ह
कर्ज योजना आणि बँक सुविधांनाही ‘केअर एएए; स्टेबल’ दर्जा

पुणे: श्रीराम फायनान्स लिमिटेड च्या ‘उन्नती’ मुदत ठेव योजनेला केअर रेटिंगने ‘केअर एएए; स्टेबल’ हा सर्वोच्च पतमापन दर्जा बहाल केला आहे. या दर्जातून कंपनीची कर्जउभारणी क्षमता, आर्थिक स्थैर्य आणि ठेवीदारांना वेळेवर निधी परत करण्याची उच्च क्षमता स्पष्ट झाली आहे. कंपनीची आर्थिक लवचिकता मजबूत असून गुंतवणूकदारांसाठी ही योजना सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचे या पतमापनातून अधोरेखित झाले आहे .केअर रेटिंग्जने कंपनीच्या दीर्घकालीन कर्ज योजना आणि बँक सुविधांनाही ‘केअर एएए; स्टेबल’ दर्जा दिला आहे.

तसेच, अल्पकालीन व्यावसायिक कर्जपत्रांसह (कमर्शिअल पेपर) कर्ज उभारणी पर्यायांना ‘केअर ए१+’ दर्जा पुन्हा बहाल करण्यात आला आहे, ज्यामुळे कंपनीच्या मजबूत आर्थिक व्यवस्थापनाची पुष्टी झाली आहे. श्रीराम फायनान्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष उमेश रेवणकर म्हणाले, “आम्हाला मिळालेला पतमापन दर्जा आमच्या आर्थिक ताकदीचे आणि ठेवीदारांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. ठेवीदारांना स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान करताना सातत्यपूर्ण आणि संतुलित वाढ साध्य करणे हे आमचे प्राधान्य आहे.” क्रिसिल रेटिंग्जने कंपनीचा अल्पकालीन दर्जा ‘क्रिसिल ए१+’ वर कायम ठेवला असून बँक सुविधा आणि डिबेंचर्ससह अनेक दीर्घकालीन पर्यायांना सकारात्मक दृष्टीकोन दिला आहे. यामुळे कंपनीच्या धोरणात्मक उपाययोजनांमुळे भविष्यात आर्थिक स्थिती आणखी सुधारण्याची शक्यता अधोरेखित झाली आहे.

Anil Ambani News: अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ; मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली

आर्थिक पाठबळ देण्यात श्रीराम फायनान्स पुढे

देशात पायाभूत सुविधांची वेगाने होत असलेली उभारणी, मालवाहतूकीत जोरदार उसळी आणि ग्रामीण भागात रोखतेच्या प्रवाहात सुधारणा आदी कारणांमुळे भारतात व्यावसायिक वाहन (सीव्ही) खरेदीसाठीच्या वित्तपुरवठा बाजारपेठेने आपली ताकद कायम राखली आहे. हलकी व्यावसायिक वाहने (एलसीव्ही) आणि जड व्यावसायिक वाहने (एचसीव्ही) देशाच्या कानाकोपऱ्यात मालवाहतूक आणि शहरांतर्गत वाहतुकीत वृध्दी घडवून आणत आहेत. पायाभूत सुविधांची उभारणी, मालवाहतूक क्षेत्राचा विस्तार आणि वाहनांचा ताफा बदलण्याच्या प्रक्रियेतून वाहन खरेदीच्या मागणीला प्रोत्साहन देत श्रीराम फायनान्स वित्तपुरवठा क्षेत्रातील आपले नेतृत्वस्थान आणखी बळकट करण्यासाठी जोरदार मेहनत घेत आहे.

India financing market: महाराष्ट्रातील व्यावसायिक वाहनांना आर्थिक पाठबळ देण्यात श्रीराम फायनान्स पुढे; LCV आणि HCV खरेदीला नवी गती

एकट्या महाराष्ट्रासाठी श्रीराम फायनान्सचा सीव्हीसाठीचा वित्तपुरवठा पोर्टफोलिओ सप्टेंबर २०२५ अखेरीस तब्बल ११ हजार २०५ कोटी रुपयांवर पोहचला आहे. बाजारपेठेत वित्तपुरवठ्याच्या मागणीत सातत्य असल्याची ठळक बाब या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे. सीव्ही वाहनांसाठी कंपनीचा भारतभरातील एकूण वित्तपुरवठा अर्थात एयूएम याच कालावधीसाठी तब्बल एक लाख २८ हजार १४० कोटी रुपयांवर झेपावला आहे. व्यावसायिक वाहन खरेदीसाठीच्या कर्जपुरवठ्यात कंपनी अग्रभागी असल्याचे या आकडेवारीतून प्रतिबिंबित झाले आहे.

 

 

Web Title: Shriram finances unnati scheme gets care aaa stable rating business news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 08:36 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • finance

संबंधित बातम्या

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
1

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
2

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये
3

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर
4

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.