Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! कबुतरखान्यावरील बंदी राहणार की उठणार? सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

kabutarkhana: मुंबईमधील दादर परिसरात असणारा कबुतरखाना सध्या वादाचा विषय बनला आहे. महापालिकेने हा कबुतरखाना बंद केला होता. त्यानंतर जैन समाजाने या ठिकाणी मोठे आंदोलन केले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 11, 2025 | 06:19 PM
मोठी बातमी! कबुतरखान्यावरील बंदी राहणार की उठणार? सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

१. दादरमधील कबुतरखाना बंदच राहणार – मुंबई हायकोर्ट
२. कोर्टाच्या निर्णयाला जैन समाजाचा विरोध
३. सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार

मुंबई/kabutarkhana: मुंबईमधील दादर परिसरात असणारा कबुतरखाना सध्या वादाचा विषय बनला आहे. महापालिकेने हा कबुतरखाना बंद केला होता. त्यानंतर जैन समाजाने या ठिकाणी मोठे आंदोलन केले. त्या ठिकाणी बांधण्यात आलेली ताडपत्री काढून टाकण्यात आली. दरम्यान हे प्रकरण हायकोर्टात पोहोचले. हायकोर्टाने कबुतरांना अन्न, पाणी घालण्यास बंदी कायम ठेवली. मग कबुतरखान्यावरील बंदी उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने देखील कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे.

सुप्रीम कोर्टाने कबुतरखान्यासदर्भात हायकोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. हायकोर्टाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे कबुतरखान्यावरील बंदी अशीच कायम राहणार आहे. मात्र या विषयवार जैन समाज आक्रमक झाला आहे. जैन समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. कबुतरखाना बंद करायला जैन समाजाचा विरोध आहे.

मुंबई हायकोर्टाने दादर येथील कबुतर खाना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाला जैन समाजाचा विरोध आहे. या विरोधात जैन समाजाने उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता कबुतरखाना बंदच राहणार आहे.

मोठी बातमी! नागरिकांचं आरोग्य महत्वाचं; हायकोर्टाकडून कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी कायम

कबुतरे वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण निर्णय

कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, कबूतरखान्याबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्या संवेदनशील मनाची पुन्हा एकदा ओळख देत कबुतरांचे प्राण वाचवून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कबुतरखान्याच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

हायकोर्टात काय घडले?

गेल्या काही दिवसांपासून दादरमधील कबुतरखाना हा अत्यंत चर्चेचा विषय ठरला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कबुतरखान्यावर ताडपत्री घालून तो बंद केला होता. मात्र या निर्णयानंतर जैन समाज आक्रमक झाल्याचेआपल्याला पहायला मिळाले. त्यानंतर या प्रकरणात मुंबई हायकोर्टात दाद मागण्यात आली होती. त्यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत हायकोर्टाने कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे.

Web Title: Supreme court upholds high court order ban on kabutar khana in dadar jain community mumbai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • Kabutar Khana
  • Mumbai News
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
1

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Mangal Prabhat Lodha यांनी केला केईएम रूग्णालयाचा दौरा; गैरसोयीबाबत प्रशासनाला थेट…
2

Mangal Prabhat Lodha यांनी केला केईएम रूग्णालयाचा दौरा; गैरसोयीबाबत प्रशासनाला थेट…

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आज; दोन्ही गटांचे लक्ष ‘सर्वोच्च’ निर्णयाकडे
3

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आज; दोन्ही गटांचे लक्ष ‘सर्वोच्च’ निर्णयाकडे

प्रवास होणार आणखी सुसाट! वर्सोवा कोस्टल रोड इतर रस्त्यांनाही जोडणार, मुंबई महानगरपालिका संपादित करणार ३५० हेक्टर जमीन
4

प्रवास होणार आणखी सुसाट! वर्सोवा कोस्टल रोड इतर रस्त्यांनाही जोडणार, मुंबई महानगरपालिका संपादित करणार ३५० हेक्टर जमीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.